हिना खानने घेतले लालबागच्या राजाचे दर्शन, सोशल मीडियावर शेअर केले फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2022 05:04 PM2022-09-09T17:04:21+5:302022-09-09T17:04:56+5:30

टीव्ही अभिनेत्री हिना खान सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि दररोज तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

हिना खानने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती लालबागच्या राजाला भेट देताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोमध्ये हिना गणपती बाप्पाचे आशीर्वाद घेताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

हिना खाननेही गणपतीच्या चरणी डोके टेकवून आशीर्वाद घेतला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

फोटोमध्ये हिना कपाळावर टिक्का लावताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

हिनाने मजेंटा रंगाचा अनारकली सूट घालून सोफ्यावर बसलेली दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी अनेक सेलिब्रिटी जात आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)