Lakhimpur Kheri Violence Latest news, मराठी बातम्याFOLLOW
Lakhimpur kheri violence, Latest Marathi News
लखीमपूर येथे ३ ऑक्टोबर २०२१ रोजी चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाल्यामुळे Lakhimpur Kheri Violence उत्तर प्रदेशात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्रा तेनी यांच्या मुलाने कथितरित्या आंदोलक शेतकऱ्यांवर गाडी घातल्याचा आरोप करण्यात आला. या घटनेनंतर संतत्प शेतकऱ्यांनी अनेक गाड्यांची जाळपोळ केली. Read More
उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांविषयी कळवळा दाखविणाऱ्या ठाकरे सरकारने महाराष्ट्रातील संकटग्रस्त शेतकरी, व्यापारी, किरकोळ वस्तूंचे विक्रेते आणि सामान्य जनतेला वाऱ्यावर का सोडले, असा सवालही त्यांनी केला ...
Lakhimpur Kheri Violence Update: उत्तर प्रदेशातील बनवीरपूर गावामध्ये ३ ऑक्टोबर रोजी कुस्तीच्या सामन्यांच्या जागी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा पुत्र आशिष उपस्थित होता का, याविषयी तेथील गावकरी दहशतीमुळे कोणाशीही फारसे काही बोलायला तयार नाही ...
Lakhimpur Kheri Violence: लखीमपूर खेरी येथील हिंसाचारप्रकरणी केंद्र सरकार केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप काँग्रेसच्या सरचिटणीस Priyanka Gandhi यांनी रविवारी येथे केला. ...
Mahavikas Aghadi Called Maharashtra Bandh: अतीवृष्टी, महापूर, वादळ याने संकटात सापडलेला राज्यातील शेतकरी सरकारी मदतीची वाट पाहात असताना प्रत्यक्षात महाराष्ट्रातील शेतकऱ्यास उद्ध्वस्त करण्याचा डाव राज्य सरकारचा आहे अशी टीकाही भाजपाने केली आहे. ...