लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लागिरं झालं जी

लागिरं झालं जी, मराठी बातम्या

Lagir jhala ji, Latest Marathi News

लागीर झाले जी या मालिकेत एका सामान्य मुलाचा फौजी बनण्याचा प्रवास प्रेक्षकांना पाहायला मिळाला. या मालिकेतील अजिंक्य आणि शीतल यांची प्रेमकथा प्रेक्षकांना चांगलीच भावली. या मालिकेत शिवानी बावकर, नितेश चव्हाण मुख्य भूमिकेत आहेत.
Read More
शीतली आली रं.. मात्र वेगळ्या मालिकेत अन् वेगळ्या भूमिकेत - Marathi News | Shivani baokar will seen aalti palti new serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शीतली आली रं.. मात्र वेगळ्या मालिकेत अन् वेगळ्या भूमिकेत

'लागिरं झालं जी' या मालिकेने महिन्याभरापूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला. मालिकेतल्या अज्या आणि शीतलीची अनोखी प्रेम कहाणी सगळ्यांनाच भावली. ...

TRPच्या शर्यतीत टॉप ५ मध्ये झी मराठीचा रेकॉर्ड मोडत कलर्स मराठीची एन्ट्री - Marathi News | In the Top 5 race of TRP,colors Marathi's entry in top 5 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :TRPच्या शर्यतीत टॉप ५ मध्ये झी मराठीचा रेकॉर्ड मोडत कलर्स मराठीची एन्ट्री

दरआठवड्याला टीआरपी रेटिंगची आकडेवारी येते आणि कोणत्या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो, हे समजतं. मात्र यावेळेला टीआरपीच्या रेटिंगमध्ये एक बदल पहायला मिळालं. ...

मालिका संपल्यावरही आज्या, राहुल्या, जयडी आणि भैय्यासाहेब एकत्र आले आणि...  - Marathi News | Lagir zal ji serial actor come together for this cause | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मालिका संपल्यावरही आज्या, राहुल्या, जयडी आणि भैय्यासाहेब एकत्र आले आणि... 

असा साजरा केला अभिनेता नितीश चव्हाणचा वाढदिवस ...

‘लागीरं झालं जी’मधील जयडीचं रुपेरी पडद्यावर पदार्पण - Marathi News | Lagir Jhala Ji fame kiran dhane enter silver screen | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘लागीरं झालं जी’मधील जयडीचं रुपेरी पडद्यावर पदार्पण

आपल्या विनोदीशैलीने तर कधी हळव्या व्यक्तिमत्त्वाने आतापर्यंत सगळ्यांचीच मनं जिंकत आलेला राहुल्या आता रुपेरी पडदा गाजवायला सज्ज झाला आहे. ...

टीआरपीच्या शर्यतीत 'माझ्या नवऱ्याची बायको'ची पिछेहाट, तर ही मालिका ठरली 'नंबर १' - Marathi News | In TRP Ratings Lagir Jhal ji serial on Number 1 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :टीआरपीच्या शर्यतीत 'माझ्या नवऱ्याची बायको'ची पिछेहाट, तर ही मालिका ठरली 'नंबर १'

दर आठवड्याच्या टीआरपी रेटिंगबाबत जाणून घेण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक असतात. नेहमी पहिल्या स्थानावर असलेली माझ्या नवऱ्याची बायको मालिकेची यावेळी पिछेहाट झाली आहे. ...

राणादाच्या एक्झिटमुळे तुझ्यात जीव रंगला थेट दुसऱ्या क्रमांकावर, जाणून घ्या टीआरपी रेसमध्ये कोणती मालिका ठरली अव्वल? - Marathi News | Zee marathi Mazya Navryachi Bayko top on the TRP as per barc india | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राणादाच्या एक्झिटमुळे तुझ्यात जीव रंगला थेट दुसऱ्या क्रमांकावर, जाणून घ्या टीआरपी रेसमध्ये कोणती मालिका ठरली अव्वल?

तुझ्यात जीव रंगला या मालिकेत नुकताच आलेला ट्विस्ट लोकांना चांगलाच आवडत आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. ...

'लागिरं झालं जी'च्या कलाकारांनी भावुक होत दिला एकमेकांना निरोप, पाहा हा व्हिडिओ - Marathi News | On last day of Lagir Jhal ji shoot, Artist got emotional | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लागिरं झालं जी'च्या कलाकारांनी भावुक होत दिला एकमेकांना निरोप, पाहा हा व्हिडिओ

लागिरं झालं जी या मालिकेचे फॅन्सच नाहीत तर या मालिकेच्या कलाकारांना देखील ही मालिका संपल्यामुळे प्रचंड वाईट वाटले आहे. ...

लागिरं झालं जी मध्ये ही अभिनेत्री साकारतेय महत्त्वाची भूमिका, ओळखा पाहू कोण आहे ही? - Marathi News | Lagira Jhala Ji Nilam Kaki Aka Manjusha Khetri's real life pictures | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लागिरं झालं जी मध्ये ही अभिनेत्री साकारतेय महत्त्वाची भूमिका, ओळखा पाहू कोण आहे ही?

अज्या आणि शीतलीच्या प्रेमकथेवर आधारित असलेली ‘लागिरं झालं जी’ ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.  ...