लागीर झाले जी या मालिकेत एका सामान्य मुलाचा फौजी बनण्याचा प्रवास प्रेक्षकांना पाहायला मिळाला. या मालिकेतील अजिंक्य आणि शीतल यांची प्रेमकथा प्रेक्षकांना चांगलीच भावली. या मालिकेत शिवानी बावकर, नितेश चव्हाण मुख्य भूमिकेत आहेत. Read More
Mahesh Jadhav: 'लागिरं झालं जी' फेम टॅलेंटची भूमिका महेश जाधवने साकारली होती. त्याने दुसऱ्या महाराष्ट्र राज्य पॅरा पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप २०२३-२४ या स्पर्धेत गोल्ड मेडल पटकावले आहे. ...