मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना चालू झाल्यानंतर अनेक महिला भगिनींनी ह्या योजनेचा लाभ घेतला आहे. यात अनेक अपात्र महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेतला आहे. सध्या अपात्र महिलांची पडताळणी सुरू आहे. ...
ladki bahin yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या (ladki bahin yojana) पात्र कुटुंबाला वार्षिक तीन गॅस सिलिंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याचा लाभ आता पात्र महिलांना मिळत आहे. वाचा सविस्तर ...