लडाखमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.2 इतकी मोजण्यात आली आहे. जपानमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता तब्बल 7.3 इतकी होती. ...
India Vs China News: एकीकडे भारतासोबत चर्चा करत असताना दुसरीकडे चीनने लडाखमधील पँगाँग खोऱ्यामध्ये आपल्या उचापती सुरूच ठेवल्या आहेत. पँगाँग खोऱ्याबाबत भारतासोबत वाटाघाटी झाल्यानंतरही चीनने या भागात पक्की बांधकामं केली आहेत. ...
आर्मी टेंटच्या वरील बाजूस या जाळ्याचं आच्छादन असणार आहे. या जाळीत लागव्यात आलेला सिंथेटीक फॅब्रिक हे रडारमधून निघणाऱ्या तरंगांना पसरवतो, त्यामुळे दुश्मनांच्या नजरेतून सहजपणे वाचणे शक्य आहे. ...
Indian Army: गलवानमधील भारताच्या संरक्षण दलांनी नोएडामधील एका कंपनीला प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चिनी सैन्याचा सामना करण्यासाठी वापरण्यास हलक्या आणि कमी प्राणघातक असलेली शस्त्रे तयार करण्यास सांगितले होते. ...
India-China News: पूर्व लडाख भागात चीनने सैन्यात केलेली वाढ तसेच मोठ्या सैन्य तैनातीसाठी आवश्यक पायाभूत सुविधांची उभारणी चिंताजनक आहे, असे प्रतिपादन भारताचे लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांनी शनिवारी केले. ...