लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लडाख

लडाख, मराठी बातम्या

Ladakh, Latest Marathi News

VIDEO: ITBP जवानाचा शून्य अंश सेल्सिअस तापमानात व्यायाम; १८,००० फूट उंचीवर केले सूर्यनमस्कार - Marathi News | ITBP jawan exercising in sub zero degree Celsius temperature at a height of 18,000 feet | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :ITBP जवानाचा शून्य अंश सेल्सिअस तापमानात व्यायाम; १८,००० फूट उंचीवर केले सूर्यनमस्कार

सोशल मीडियावर एका जवानाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ...

लडाखजवळ चिनी लढाऊ विमानाची घुसखोरी, ड्रॅगनची पुन्हा कुरापत - Marathi News | india Chinese fighter jet flew close to friction point on LAC in East Ladakh last month | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लडाखजवळ चिनी लढाऊ विमानाची घुसखोरी, ड्रॅगनची पुन्हा कुरापत

चीनच्या वायुसेनेच्या लडाखमध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेजवळ कुरापती सुरूच आहेत. ...

‘सूरज शेळके अमर रहे...’शहिद जवानास साश्रू नयनांनी अखेरचा निरोप - Marathi News | ‘Suraj Shelke Amar Rahe ...’ with watery eyes last message to the martyred soldier | Latest satara News at Lokmat.com

सातारा :‘सूरज शेळके अमर रहे...’शहिद जवानास साश्रू नयनांनी अखेरचा निरोप

Soldier Last journey : प्रकृती अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्यांना त्वरित त्यांच्या जवळच्या आर्मीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांची प्राणज्योत मालवली. ही बातमी त्यांचे छोटे बंधू गणेश यांना दूरध्वनीवरून सांगण्यात आली. ...

साताऱ्याचे सुपुत्र सुरज शेळके यांना लडाखमध्ये कर्तव्य बजावताना वीरमरण! - Marathi News | Martyr Suraj Pratap Shelke from Khatav in Satara district while serving in Ladakh | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्याचे सुपुत्र सुरज शेळके यांना लडाखमध्ये कर्तव्य बजावताना वीरमरण!

अडीच महिन्यांपूर्वी ते गावी खटावला सुट्टीवर आले होते. मनमिळावू जवान सुरज यांचे अचानक निधन झाल्याने खटाव व परिसरावर शोककळा पसरली आहे. ...

लडाखमध्ये शेपूट... चीनच्या घुसकोरीवर 'बुलडोझर' कधी? शिवसेनेचा मोदी सरकारला सवाल - Marathi News | Sanjay Raut: Tail in Ladakh ... When is the bulldozer on Chinese infiltration? Shiv Sena questions Modi government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लडाखमध्ये शेपूट... चीनच्या घुसकोरीवर 'बुलडोझर' कधी? शिवसेनेचा मोदी सरकारला सवाल

रांची, कानपूर, प्रयागराज आदी ठिकाणी हिंसाचार घडला. रांची येथे दोघांचे बळी गेले. ...

जवान प्रशांत जाधव यांना अखेरचा निरोप, वडिलांसह कन्येने दिला भडाग्नी - Marathi News | Jawan Prashant Shivaji Jadhav who died in a bus accident in Leh Ladakh was cremated in a military crematorium | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जवान प्रशांत जाधव यांना अखेरचा निरोप, वडिलांसह कन्येने दिला भडाग्नी

लाडक्या सुपुत्राच्या दुःखाच्या वृत्ताने गेले तीन दिवस कुटुंबीयांसह गावात शोककळा पसरली होती. घरातील कर्ता व कुटुंबाचा आधार असणाऱ्या प्रशांत यांचे पार्थिव दर्शनासाठी दारात येताच आई, वडील, पत्नी व नातेवाइकांच्या आक्रोशाने उपस्थितांची मने हेलावून गेली. ...

7 soldiers killed in Ladakh Accident: लडाखमध्ये भीषण अपघात, ७ जवानांना गमवावे लागले प्राण; हवाई दलाकडून मदत - Marathi News | Seven soldiers die, several hurt in accident in Ladakh's Turtuk sector | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लडाखमध्ये भीषण अपघात, ७ जवानांना गमवावे लागले प्राण; हवाई दलाकडून मदत

Seven soldiers die, several hurt in accident in Ladakh's Turtuk sector : गंभीर जखमींना भारतीय हवाई दलाच्या माध्यमातून वेस्टर्न कमांडमध्ये हलविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. ...

लडाख, डोकलामची स्थिती युक्रेनसारखी; सरकार गप्पच: केंद्रावर हल्लाबोल - Marathi News | Ladakh, Doklama situation similar to Ukraine; The government is silent, Says Rahul Gandhi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लडाख, डोकलामची स्थिती युक्रेनसारखी; सरकार गप्पच: केंद्रावर हल्लाबोल

राहुल गांधी यांचा केंद्रावर हल्लाबोल : मोदींच्या द्वेषातून टीका – भाजप ...