Indian Army: पूर्व लडाखमध्ये हिवाळ्यात चीनच्या गैरकृत्यांवर लक्ष ठेवण्यासाठी भारतीय लष्कर अलर्ट मोडवर आहे. पूर्व लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेवर (एलएसी) डेमचोक आणि डेपसांग येथे ५० हजार सैनिकांसाठी शस्त्रे व सर्व आवश्यक वस्तूंची व्यवस्था करण्यात आली ...