लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लडाख

लडाख, मराठी बातम्या

Ladakh, Latest Marathi News

India China FaceOff: चीनच्या तंबूला अचानक आग लागली, अन् भारतीय जवान भडकले; व्ही के सिंहांचा गौप्यस्फोट - Marathi News | India China FaceOff: China's tent suddenly caught fire, Indian soldiers angry : VK Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :India China FaceOff: चीनच्या तंबूला अचानक आग लागली, अन् भारतीय जवान भडकले; व्ही के सिंहांचा गौप्यस्फोट

केंद्रीय मंत्री आणि माजी लष्करप्रमुख राहिलेल्या एका जबाबदार व्यक्तीने हा गौप्यस्फोट केल्याने ही बाब विश्वास ठेवण्यासारखी आहे. ...

Mann Ki Baat: भारताकडे वाकड्या नजरेनं पाहणाऱ्यांना लडाखमध्ये चोख प्रत्युत्तर- पंतप्रधान मोदी - Marathi News | Mann Ki Baat Gave befitting reply to those who tried to enter our territory says pm modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Mann Ki Baat: भारताकडे वाकड्या नजरेनं पाहणाऱ्यांना लडाखमध्ये चोख प्रत्युत्तर- पंतप्रधान मोदी

Mann Ki Baat: कोरोना संकटासह लडाख सीमेवरील तणावावर पंतप्रधान मोदींचं 'मन की बात'मधून भाष्य ...

India China Faceoff: भारत चीनचे सर्व मनसुबे उधळण्याच्या तयारीत; नव्या रणनीतीनं काढणार ड्रॅगनची हवा? - Marathi News | India China Faceoff india Says World Should Analyse Cause Of coronavirus Pandemic | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :India China Faceoff: भारत चीनचे सर्व मनसुबे उधळण्याच्या तयारीत; नव्या रणनीतीनं काढणार ड्रॅगनची हवा?

चीनला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताचा वेगळाच डाव; बलाढ्य देशांची साथ मिळणार ...

India China Faceoff: झटापट झालेल्या भागात चीननं उभारले १६ कॅम्प; ड्रॅगन मोठ्या घुसखोरीच्या प्रयत्नात?  - Marathi News | India China Faceoff satellite photos shows 16 Chinese Camps Near LAC Galwan River | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :India China Faceoff: झटापट झालेल्या भागात चीननं उभारले १६ कॅम्प; ड्रॅगन मोठ्या घुसखोरीच्या प्रयत्नात? 

गलवान खोऱ्यात चिनी सैनिक मोठ्या संख्येनं तैनात; चीन माघार घेत नसल्यानं तणाव वाढण्याची शक्यता ...

चीनच्या घुसखोरीवरून आक्रमक झालेल्या राहुल गांधींना पवारांनी फटकारले, म्हणाले... - Marathi News | Sharad Pawar slammed Rahul Gandhi for Criticize Central Government for Chinese infiltration | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चीनच्या घुसखोरीवरून आक्रमक झालेल्या राहुल गांधींना पवारांनी फटकारले, म्हणाले...

चीनच्या घुसखोरीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकारणही पेटले आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी चीनच्या घुसखोरीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर सातत्याने टीका करत आहेत. ...

Video: गांधीजींनी काय सांगितलं होतं विसरलात का?; कंगना राणावत कडाडली - Marathi News | kangana ranaut reacts on india china faceoff asks fans to boycott china products | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: गांधीजींनी काय सांगितलं होतं विसरलात का?; कंगना राणावत कडाडली

Kangana Ranaut on India China Faceoff: आपल्या सीमांचं रक्षण करताना 20 जवान शहीद झाले. त्या वीरमातांचे अश्रू, वीरपत्नींचा आक्रोश आणि त्यांच्या मुलांनी दिलेलं बलिदान आपण विसरू शकतो का? ...

India China FaceOff: आता चीनच्या पाणबुड्यांचे हिंदी महासागरावर लक्ष; भारतासाठी धोक्याचे - Marathi News | India China FaceOff: Now Chinese submarines focus on the Indian Ocean | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :India China FaceOff: आता चीनच्या पाणबुड्यांचे हिंदी महासागरावर लक्ष; भारतासाठी धोक्याचे

हिंदी महासागरात ठिकठिकाणी पाणबुड्या तैनात केल्यास युद्धावेळी युद्धनौकांचे परिचालन आरामात केले जाऊ शकणार आहे. चीनने असे केल्यास जगातील अन्य देशांना खासकरून भारतासाठी चिंतेचे वातावरण निर्माण होऊ शकते. ...

मोदीजी, ...तर आपल्याला एकत्र लढायचं आहे अन् चीनला उचलून बाहेर फेकायचं आहे; राहुल गांधींचं मोदींना आवाहन - Marathi News | congress leader rahul gandhi attacks on pm narendra modi on india china border issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदीजी, ...तर आपल्याला एकत्र लढायचं आहे अन् चीनला उचलून बाहेर फेकायचं आहे; राहुल गांधींचं मोदींना आवाहन

राहुल गांधी यांनी ट्विटरवर, ‘प्रधानमंत्री जी, देश आपसे सच सुनना चाहता है।’ असे कॅप्शन देत एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. याला त्यांनी #SpeakUpForOurJawans असा हॅशटॅगही दिला आहे.  ...