पंतप्रधानांनी शुक्रवारी अचानक लेह दौरा केला. येथे त्यांनी सैन्य अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि सद्य स्थितीचा आढावा घेला. यावेळी त्यांनी जवानांची हिंमतही वाढवली आणि चीनलाही इशारा दिला. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लडाख सीमारेषेवर जाऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. मोदींच्या लेह भेटीचे फोटो काही मिनिटांतच सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ...