लुकुंगमध्ये सैन्य आणि आयटीबीपीच्या जवानांना संबोधित करताना राजनाथ सिंह म्हणाले की, पूर्व लडाखमधील संघर्षावर तोडगा काढण्यासाठी चर्चा सुरू आहे; पण मी याची खात्री देऊ शकत नाही की, यातून समाधान निघेल. ...
चिनी घुसखोरीनंतर कळीचा मुद्दा बनलेल्या पँगाँग सरोवर परिसरातून माघार घेण्यास चिनी सैन्य चालढकल करत आहे. दरम्यान, याच पँगाँग सरोवराजवळ असलेल्या स्टकना येथे आज भारतीय लष्कराने जोरदार युद्धसराव केला. ...
पेइचिंग/नवी दिल्ली - लडाखमध्ये चीनने भारतीय हद्दीत केलेल्या घुसखोरीवर मोठा खुलासा झाला आहे. सूत्रांनी दिल्ल्या माहितीनुसूर, चिनी राष्ट्रपती शी ... ...
वादग्रस्त ठिकाणी केलेली पक्की बांधकामे तोडण्यास चीनच्या सैन्याने रविवारीच सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी सैन्य तुकड्या व वाहनेही माघारी घेण्यास सुरुवात केली व त्याठिकाणी ठोकलेले तंबूही काढले. सर्वात शेवटी अवजड चिलखती वाहने मागे घेण्यात आली. ...