लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लडाख

लडाख, मराठी बातम्या

Ladakh, Latest Marathi News

Navneet Rana: "अत्याचार माझ्यावर झाले, संजय राऊतांवर नाही", लडाख दौऱ्यावर राणांनी मौन सोडलं - Marathi News | Navneet Rana: "I was tortured, not Sanjay Raut", Navneet Rana's question on Ladakh tour | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''अत्याचार माझ्यावर झाले, संजय राऊतांवर नाही'', लडाख दौऱ्यावर राणांनी मौन सोडलं

नवनीत राणा यांनी लेह-लडाख दौऱ्यासंदर्भात बोलताना अगोदर मी तेथील  सैनिकांचे आभार मानते, असे म्हटले ...

पॅंगाॅंग त्साे तलावाजवळ चीनकडून पुलाचे बांधकाम; कवचधारी, सशस्त्र वाहनांसाठी वापर - Marathi News | construction of a bridge from china near pangong lake use for armored vehicles | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पॅंगाॅंग त्साे तलावाजवळ चीनकडून पुलाचे बांधकाम; कवचधारी, सशस्त्र वाहनांसाठी वापर

प्रत्यक्ष ताबा रेषेपासून पुलाचे अंतर केवळ २० किलाेमीटर एवढे असून, महत्त्वाचे म्हणजे, हा पूल अधिक मजबूत आणि माेठा असल्याने चिनी सैन्याची सशस्त्र वाहने जाऊ शकतील. ...

महाराष्ट्रात राजकारण तापवणारे संजय राऊत, नवनीत राणा लडाख दौऱ्यावर; चकित झालात? - Marathi News | Sanjay Raut and Navneet Rana on Ladakh tour Are you surprised here is the reason behind it | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रात राजकारण तापवणारे संजय राऊत, नवनीत राणा लडाख दौऱ्यावर; चकित झालात?

महाराष्ट्रात हनुमान चालीसावरुन एकमेकांसमोर उभे ठाकलेले शिवसेनेचे नेते संजय राऊत आणि राणा दाम्पत्य सध्या लेह-लडाख दौऱ्यावर आहेत. ...

India China Border: मोदी सरकारचा मोठा निर्णय! चीन सीमेवर ताकद वाढवली; लष्कराच्या आणखी ६ तुकड्या तैनात - Marathi News | manoj pandey reshuffle 6 indian army divisions shifted from pakistan front to tackle india china border dispute at lac | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारचा मोठा निर्णय! चीन सीमेवर ताकद वाढवली; लष्कराच्या आणखी ६ तुकड्या तैनात

भारत-चीन सीमा संघर्ष दोन वर्षांपासून सुरू असून, अद्यापही तेथे ३५ हजारांहून जास्त जवान तैनात करण्यात आले आहेत. ...

हिमाचल ते लडाख जगातील सर्वांत उंच बोगदा, शिंकूला खिंडीतून बांधणार बीआरओ - Marathi News | BRO to build world's tallest tunnel from Himachal to Ladakh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिमाचल ते लडाख जगातील सर्वांत उंच बोगदा, शिंकूला खिंडीतून बांधणार बीआरओ

केंद्र सरकारने  या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी बीआरओला प्रकल्प योजक केले आहे. हा बोगदा पूर्ण झाल्यानंतर झंस्कार खोऱ्याची अर्थव्यवस्थाच बदलून  जाईल. ...

पुलानंतर आता सीमेजवळ चीनने उभारले माेबाइल टाॅवर्स; स्थानिक नगरसेवकाने ट्विटरवर टाकली छायाचित्रे - Marathi News | After the bridge, China now erected mobile towers near the border; Local corporator posted the photos on Twitter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुलानंतर आता सीमेजवळ चीनने उभारले माेबाइल टाॅवर्स; स्थानिक नगरसेवकाने ट्विटरवर टाकली छायाचित्रे

लडाखच्या स्वायत्त पहाडी विकास परिषदेचे चुशुल येथील नगरसेवक काेंचाेक स्टँझिन यांनी माेबाइल टाॅवरची छायाचित्रे ट्विटरवर पाेस्ट केली आहेत. ...

BREAKING: लडाखपासून थेट जपानपर्यंत जमीन हादरली! टोकियोमध्ये ७.३ रिश्टर स्केलचा भूकंप; त्सुनामीचा अलर्ट - Marathi News | An Earthquake of 7 3 magnitude on the Richter Scale has hit Japan Tsunami warning issued | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लडाखपासून थेट जपानपर्यंत जमीन हादरली! टोकियोमध्ये ७.३ रिश्टर स्केलचा भूकंप; त्सुनामीचा अलर्ट

लडाखमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.2 इतकी मोजण्यात आली आहे. जपानमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता तब्बल 7.3 इतकी होती. ...

सीमेवर चीनचे हेलिपॅड; पँगाँगजवळ उभारली पक्की बांधकामे, महामार्गांचे रुंदीकरण - Marathi News | chinese helipad on the border concrete structures erected near loc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीमेवर चीनचे हेलिपॅड; पँगाँगजवळ उभारली पक्की बांधकामे, महामार्गांचे रुंदीकरण

पँगाँग सरोवराबाबत भारताशी समझोत्यानंतरही चीनने त्याला लागून असलेल्या भागात पक्की बांधकामे केली आहेत. ...