राज्यातील ३८ साखर कारखान्यांकडे १,३१,००० ऊसतोड कामगार तात्पुरत्या निवारागृहात आहेत, तर अन्य काही ऊसतोड मजूर कारखाने बंद झाल्यामुळे गावी परतत असताना संचारबंदीमुळे रस्त्यात अडकून पडले आहेत. ...
लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे बंद पडले. मालकानेही आता रोजगार नाही, तुम्ही थांबूही नका, असे सांगून जबाबदारीतून हात काढून घेतले. होते नव्हते त्या पैशात सायकल खरेदी केली. खाण्याचे सामान बांधले आणि मुलाबाळांना घेत नाशिकहून मध्यप्रदेशातील सतनाकडे प्रवास सुरू केल ...
अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या प्रशासनाने नोकर भरतीत प्रचंड मनमानी केली आहे. मात्र, सहकार विभागाच्या अधिका-यांनी बँकेला पाठीशी घातले आहे. त्यामुळे ‘एसआयटी’ मार्फत बँकेतील या घोटाळ्याची चौकशी करावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने सहकार आयुक्तांकडे केली आह ...
दिवसागणिक देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. यातच विविध राज्यांत अडकूण पडलेले मजूरही लॉकडाऊन आणि सोशल डिस्टंसिंगचे उल्लंघन करताना दिसत आहेत. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारांचीही डोकेदुखी वाढली आहे. ...
तालुका व गावातील आठवडी बाजारापासून ते बाजार समित्यांचे व्यवहार ठप्प आहेत. त्यामुळे हातावर पोट असणारे माथाडी कामगार घरी बसून आहेत. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेवून लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढविण्यात आला. भाजीपाला या बंदीतून वगळण्यात आला आहे. मात्र आठवडीब ...
तालुक्यातील बेलोरा व पन्हाळासह वाशिम व हिंगोली जिल्ह्यातील १०५ ऊसतोडणी कामगारांना मुकादम अंगद कृष्णा करे रा. नायगाव जि. उस्मानाबाद यांनी वर्धा जिल्ह्यात ऊसतोडणीसाठी नेले होेते. लॉकडाऊनमुळे कामगार तेथेच अडकले. महिला, मुलांसह हे सर्व १०५ कामगार १२ एप्र ...