जमालो मडकाम ही काही नातलगांसह 2 महिन्यांपूर्वी मिरची तोडण्यासाठी तेलंगणातील पेरूर या गावी गेली होती. लॉकडाऊन-2 नंतर 16 एप्रिलला ही चिमुकली आपल्या 11 नातलगांसह तेलंगणाहून परत आपल्या गावी येण्यासाठी निघाली होती. ...
बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून बांधकाम कामगारांची १५ हजारांची मागणी असताना राज्य सरकारने केवळ २ हजारांचेच अर्थसहाय्य करण्याचा निर्णय घेवून बोळवण केली आहे. ही कामगारांची खुशमस्करीच असल्याचा आरोप करत महाराष्ट्र बांधकाम कामगार फेडरेशन (सिटु) अंतर्ग ...
कोरोना संसर्गाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन जाहीर केले. हजारो मजूर महानगरात अडकले आहेत. पहिला लॉकडाऊन १४ एप्रिल रोजी संपणार होता. त्यामुळे अनेक मजूरांनी धीर धरत तोपर्यंत महानगरातच मुक्काम केला. मात्र लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढविण्यात आल्याने ...
गेल्या दीड महिन्यात देशाच्या विविध भागांतून उत्तर प्रदेशात परतलेल्या पाच लाखहून अधिक प्रवासी मजुरांना नौकरी आणि रोजगार देन्याची घोषणा योगी आदित्यनाथ सरकारने केली आहे. यासाठी त्यांनी एक उच्चस्तरीय समितीही तयार केली आहे. ...