लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेल्या विडी कामगारांचा रोजगार बुडाला आहे. परिणामी त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. केंद्र व राज्य सरकारने तातडीने विडी कामगारांना रोजगार मिळवून द्यावा. तसेच विडी विक्री करण्यास परवानगी द्यावी, या मागणीसाठी विडी ...