राहुरी : लॉकडाऊनच्या काळात हाताल काम नसल्याने उपासमारीची वेळ आली. यातून नैराश्य आलेल्या राहुरी येथील ३५ वर्षीय खाणकाम करणा-या बाळू गुंजाळ या मजूर तरूणाने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना राहुरी परिसरात २९ मे रोजी उघडकीस आली आहे. ...
लॉकडाऊनंतर मोठ्या कंपन्यांनी घटविलेले उत्पादन आणि कच्चा मालाचा तुटवडा, कामगारांना कोरोनाची लागण होण्याची भीती असली तरी नगरच्या एमआयडीसीत ३०३ कारखाने सुरु झाले आहेत. परंतु कामगारांना दोन दिवस कामावर तर पाच दिवस सुटी दिली जात आहे. ...
कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्यामुळे रोजगार बंद झालेले पती-पत्नी श्रमिक स्पेशलने आपल्या मूळ गावाकडे जात होते. परंतु नागपूर रेल्वेस्थानक येण्यापूर्वी पत्नीस प्रसूतिवेदना सुरू झाला. नागपुरात गाडी येताच रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी त्वरित या महिलेस गाडीखाली उतरविल ...
कंपनीत साफसफाईचे काम करताना तोल जाऊन खाली पडल्यामुळे एका कामगाराचा करुण अंत झाला. एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी पहाटे ४.३० च्या सुमारास ही घटना घडली. ...