शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लाल सिंग चड्ढा

अद्वैत चंदन दिग्दर्शित 'लाल सिंग चड्ढा' Laal Singh Chaddha या चित्रपटात अभिनेता आमिर खान आणि करीना कपूर-खान ही जोडी मुख्य भूमिकेत झळकणार आहे. हा चित्रपट सहा ऑस्कर पुरस्कार पटकावणाऱ्या 'फॉरेस्ट गम्प'चा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार नागा चैतन्यदेखील स्क्रीन शेअर करत आहे.

Read more

फिल्मी : PHOTOS : आमिरनं केलं कलश पूजन, एक्स-वाईफ किरण रावसोबत केली आरती, काय आहे प्लान?

फिल्मी : आमिरचं टेन्शन वाढलं, Laal Singh Chaddhaला या राज्यात बॅन करण्यासाठी कोर्टात याचिका

फिल्मी : Taapsee Pannu: 'बायकॉट'चा धक्का... आमीरनंतर तापसीलाही फटका, 'दोबारा'ची ओपनिंग अवघ्या काही लाखांत