शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लाल सिंग चड्ढा

अद्वैत चंदन दिग्दर्शित 'लाल सिंग चड्ढा' Laal Singh Chaddha या चित्रपटात अभिनेता आमिर खान आणि करीना कपूर-खान ही जोडी मुख्य भूमिकेत झळकणार आहे. हा चित्रपट सहा ऑस्कर पुरस्कार पटकावणाऱ्या 'फॉरेस्ट गम्प'चा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार नागा चैतन्यदेखील स्क्रीन शेअर करत आहे.

Read more