लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लाल सिंग चड्ढा

Laal Singh Chaddha Latest news

Laal singh chaddha, Latest Marathi News

अद्वैत चंदन दिग्दर्शित 'लाल सिंग चड्ढा' Laal Singh Chaddha या चित्रपटात अभिनेता आमिर खान आणि करीना कपूर-खान ही जोडी मुख्य भूमिकेत झळकणार आहे. हा चित्रपट सहा ऑस्कर पुरस्कार पटकावणाऱ्या 'फॉरेस्ट गम्प'चा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार नागा चैतन्यदेखील स्क्रीन शेअर करत आहे.
Read More
Laal Singh Chaddha Trailer: जिंदगी गोलगप्पे जैसी होंदी है..., पाहा, आमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’चा दमदार ट्रेलर - Marathi News | aamir khan kareena kapoor laal singh chaddha trailer out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जिंदगी गोलगप्पे जैसी होंदी है..., पाहा, आमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’चा दमदार ट्रेलर

Laal Singh Chaddha Trailer: आमिर खानचा (Aamir Khan) ‘लाल सिंह चड्ढा’ हा सिनेमा दीर्घ काळापासून चर्चेत आहे. या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलर पाहताना अनेकदा त्याच्या ‘थ्री इडियट्स’ची आठवण येते. ...

आमिर खानने 'लाल सिंह चड्ढा' च्या ट्रेलरसाठी बनवला मोठा प्लान, इतिहासात पहिल्यांदाच होईल असं... - Marathi News | Aamir Khan starrer film Laal Singh Chaddha trailer to release on IPL finale read details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिर खानने 'लाल सिंह चड्ढा' च्या ट्रेलरसाठी बनवला मोठा प्लान, इतिहासात पहिल्यांदाच होईल असं...

Laal Singh Chaddha Trailer Launch Plan : आता या सिनेमाच्या ट्रेलरची रिलीज डेट समोर आली आहे. असं सांगितलं जात आहे की, आमिर खानने ट्रेलर लॉन्चसाठी यूनीक प्लान केला आहे. ...

‘Laal Singh Chaddha’साठी आमिर, करिनाने घेतलं तगडं मानधन; वाचा इतर कलाकारांची फी - Marathi News | Aamir Khan and Kareena Kapoor Khan Laal Singh Chaddha fees charged by the cast | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘Laal Singh Chaddha’साठी आमिर, करिनाने घेतलं तगडं मानधन; वाचा इतर कलाकारांची फी

Laal Singh Chaddha Star Cast Fee: ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटात आमिरसोबत करिना कपूर खान मुख्य भूमिकेत आहे. साऊथ सुपरस्टार नागा चैतन्य या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करतोय. ...