लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लाल सिंग चड्ढा

Laal Singh Chaddha Latest news

Laal singh chaddha, Latest Marathi News

अद्वैत चंदन दिग्दर्शित 'लाल सिंग चड्ढा' Laal Singh Chaddha या चित्रपटात अभिनेता आमिर खान आणि करीना कपूर-खान ही जोडी मुख्य भूमिकेत झळकणार आहे. हा चित्रपट सहा ऑस्कर पुरस्कार पटकावणाऱ्या 'फॉरेस्ट गम्प'चा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार नागा चैतन्यदेखील स्क्रीन शेअर करत आहे.
Read More
सगळ्या सिनेमात एकसारखीच अ‍ॅक्टिंग करतो आमिर खान?; टीकेबाबत 'मिस्टर परफेक्शनिस्ट' म्हणाला... - Marathi News | Aamir Khan reacts on giving PK-like expressions in Laal Singh Chaddha | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सगळ्या सिनेमात एकसारखीच अ‍ॅक्टिंग?; टीकेबाबत 'मिस्टर परफेक्शनिस्ट' म्हणाला...

Aamir Khan, Laal Singh Chaddha: आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ हा बहुप्रतिक्षीत सिनेमा रिलीजसाठी सज्ज आहे. पण त्याआधी आमिरवर एक ना अनेक आरोप होत आहेत.  यातलाच एक आरोप म्हणजे, चेहऱ्यावरचे तेच ते भाव, तिच ती अ‍ॅक्टिंग... ...

सामंथा प्रभूचा एक्स पती नागा चैतन्यनं शोबितासोबतच्या अफेयरच्या वृत्तांवर सोडलं मौन, म्हणाला.. - Marathi News | Samantha Prabhu's ex-husband Naga Chaitanya broke silence on reports of affair with Shobita, said.. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सामंथा प्रभूचा एक्स पती नागा चैतन्यनं शोबितासोबतच्या अफेयरच्या वृत्तांवर सोडलं मौन, म्हणाला..

Naga Chaitanya: दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य लाल सिंग चड्ढा या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. ...

Laal Singh Chaddha: 'काही लोकांना वाटतं की माझं देशावर प्रेम नाही, पण...', ट्रोलिंगवर आमिर खान पहिल्यांदाच बोलला - Marathi News | Aamir Khan | Laal Singh Chaddha | 'Some people think I don't love my country, but...', Aamir Khan speaks for the first time on trolling | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'काही लोकांना वाटतं की माझं देशावर प्रेम नाही, पण...', आमिर खान स्पष्टच बोलला

Laal Singh Chaddha: गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर बॉयकॉट लाल सिंह चड्ढा ट्रेंड करत आहे. ...

Laal Singh Chaddha : ‘लाल सिंग चड्ढा’वर का भडकले लोक? सोशल मीडियावर का होतोय आमिर-करिनाला विरोध? - Marathi News | Aamir Khan film Laal Singh Chaddha boycott trends netizens upset | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘लाल सिंग चड्ढा’वर का भडकले लोक? सोशल मीडियावर का होतोय आमिर-करिनाला विरोध?

Laal Singh Chaddha : होय, सोशल मीडियावर  ‘बायकॉट लाल सिंग चड्ढा’ ट्रेंड होतंय. ‘लाल सिंग चड्ढा’ येत्या 11 ऑगस्टला चित्रपटगृहांत धडकणार आहे. त्याआधी सोशल मीडियावर या चित्रपटाला विरोध होताना दिसतोय. ...

आमिर खानच्या 'लाल सिंग चड्ढा' चित्रपटातील 'तुर कलेयां' गाणं रिलीज - Marathi News | Aamir Khan's 'Lal Singh Chadha' song 'Tur Kaleyan' released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिर खानच्या 'लाल सिंग चड्ढा' चित्रपटातील 'तुर कलेयां' गाणं रिलीज

'लाल सिंग चड्ढा' या चित्रपटातील मोस्ट अवेटेड गाणे तुर कलेयां रिलीज झाले आहे. ...

आमिर खान आणि करीना कपूरचं 'फिर ना ऐसी रात...', 'लाल सिंग चड्ढा'मधील नवं गाणं रिलीज - Marathi News | Aamir Khan and Kareena Kapoor new song 'Phir Na Aisi Raat ...' from 'Lal Singh Chadha' Movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिर खान आणि करीना कपूरचं 'फिर ना ऐसी रात...', 'लाल सिंग चड्ढा'मधील नवं गाणं रिलीज

'थ्री इडियटस'नंतर आमिर खान (Aamir Khan) आणि करीना कपूर (Kareena Kapoor) 'लाल सिंह चड्ढा' (Laal Singh Chaddha)मध्ये पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. ...

Laal Singh Chaddha : कोण आहे ‘लाल सिंह चड्ढा’मधील हा क्यूट चिमुकला? आमिरपेक्षा त्याचीच चर्चा - Marathi News | Who is Ahmad Ibn Umar? Young Aamir khan in Laal Singh Chaddha | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोण आहे ‘लाल सिंह चड्ढा’मधील हा क्यूट चिमुकला? आमिरपेक्षा त्याचीच चर्चा

Laal Singh Chaddha : ‘लाल सिंह चड्ढा’ची जोरदार चर्चा आहे. पण ट्रेलर रिलीज झाल्यानंतर सर्वाधिक चर्चा आहे ती, या चित्रपटातील बालकलाकाराची. होय, आमिरच्या बालपणीची भूमिका साकारणाऱ्या एका चिमुकल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. ...

Laal Singh Chaddha : ‘लाल सिंग चड्ढा’चा ट्रेलर पाहून भडकले नेटकरी; होतेय बायकॉटची मागणी, पण का? - Marathi News | #BoycottLaalSinghChaddha trends on Twitter. know why aamir khan and kareena kapoor film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘लाल सिंग चड्ढा’चा ट्रेलर पाहून भडकले नेटकरी; होतेय Boycottची मागणी, पण का?

Laal Singh Chaddha : ‘लाल सिंग चड्ढा’चा ट्रेलर रिलीज होताच आमिर नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला आहे. सोशल मीडियावर ‘लाल सिंग चड्ढा’ला बायकॉट करण्याची मागणी होत आहे. ...