लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लाल सिंग चड्ढा

Laal Singh Chaddha Latest news

Laal singh chaddha, Latest Marathi News

अद्वैत चंदन दिग्दर्शित 'लाल सिंग चड्ढा' Laal Singh Chaddha या चित्रपटात अभिनेता आमिर खान आणि करीना कपूर-खान ही जोडी मुख्य भूमिकेत झळकणार आहे. हा चित्रपट सहा ऑस्कर पुरस्कार पटकावणाऱ्या 'फॉरेस्ट गम्प'चा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार नागा चैतन्यदेखील स्क्रीन शेअर करत आहे.
Read More
आमिर खानचं डॅमेज कंट्रोल!  घेतली ‘लाल सिंग चड्ढा’च्या ‘फ्लॉप’ची जबाबदारी, नाही घेणार फी!! - Marathi News | aamir khan to bear 100 crore loss of laal singh chaddha | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिर खानचं डॅमेज कंट्रोल!  घेतली ‘लाल सिंग चड्ढा’च्या ‘फ्लॉप’ची जबाबदारी, नाही घेणार फी!!

Laal Singh Chaddha : आमिरच्या सिनेमाला प्रेक्षक मिळणार नाही,असा विचार कुणी स्वप्नातही केला नव्हता. पण झालं तेच. आता आमिर खान डॅमेज कंट्रोल करण्यास पुढे सरसावला आहे. होय, ‘लाल सिंग चड्ढा’ला जे नुकसान झालं, त्याची भरपाई आमिर स्वत: करणार आहे... ...

आमिर खानचा लाल सिंग चड्ढा झाला फ्लॉप, निर्मात्याचं झालं इतक्या कोटींचं नुकसान - Marathi News | Laal Singh Chaddha box office total collection including india worldwide ott rights budget film flop | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिर खानचा लाल सिंग चड्ढा झाला फ्लॉप, निर्मात्याचं झालं इतक्या कोटींचं नुकसान

Laal Singh Chaddha : 180 कोटीं रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या आमिर खानचा लाल सिंग चड्ढा फ्लॉप झाल्याने निर्मात्यांचं मोठं नुकसान झालंय. ...

Liger Box Office Collection Day 2: 'लाल सिंग चड्ढा' नंतर,'लायगर'ही आपटणार? दुसऱ्या दिवशीच्या कमाईत मोठी घसरण - Marathi News | Liger box office collection day 2 laal singh chaddha vijay deverakonda aamir khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लाल सिंग चड्ढा' नंतर,'लायगर'ही आपटणार? दुसऱ्या दिवशीच्या कमाईत मोठी घसरण

Liger Box Office Collection :‘लाइगर’चं देशभर जबरदस्त प्रमोशन झालं होतं. ट्विटरवर प्रेक्षकांनी या चित्रपटावर निगेटीव्ह रिव्ह्यू दिले आहेत. या निगेटीव्ह रिव्ह्यूचा परिणाम कलेक्शनमध्ये स्पष्टपणे जाणवतो आहे.  ...

लाल सिंग चड्ढा फ्लॉप होताच आमिर खानचा 'मोगुल'मधून झाला पत्ता कट?, जाणून घ्या सत्य - Marathi News | Is Aamir Khan starrer Mogul shelved indefinitely after Laal Singh Chaddha failure | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लाल सिंग चड्ढा फ्लॉप होताच आमिर खानचा 'मोगुल'मधून झाला पत्ता कट?, जाणून घ्या सत्य

लाल सिंग चड्ढाबाबत प्रेक्षकांमध्ये असलेला राग पाहून आमिर खानच्या पुढच्या सिनेमाला याचा फटका बसू नये म्हणून त्याचं शूटिंग थांबवण्यात आल्याचं बोललं जातंय. मात्र यात किती सत्य आहे ते जाणून घ्या. ...

Laal Singh Chaddha : खेळ खल्लास!  ‘लाल सिंग चड्ढा’ने 15 दिवसांत कमावले फक्त इतके कोटी - Marathi News | aamir khan Laal Singh Chaddha Box Office collection Day 15 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खेळ खल्लास!  ‘लाल सिंग चड्ढा’ने 15 दिवसांत कमावले फक्त इतके कोटी

Laal Singh Chaddha Box Office collection Day 15 : या वर्षांत बॉलिवूडचे अनेक सिनेमे रिलीज झालेत आणि आलेत तसे दणकून आपटले. आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ हा यापैकीच एक.  ...

Laal Singh Chaddha: अखेर 'लाल सिंग चड्ढा' Netflixवर येणार; अतिशय कमी किमतीत झाला करार... - Marathi News | Laal Singh Chaddha: Finally Laal Singh Chadha is coming to Netflix; The deal was done at a very low price | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर 'लाल सिंग चड्ढा' Netflixवर येणार; अतिशय कमी किमतीत झाला करार...

Laal Singh Chaddha: बॉक्स ऑफिसवर चित्रपट अपयशी ठरल्यामुळे नेटफ्लिक्सने चित्रपटाकडे पाठ केली होती. ...

बाबो! ‘लाल सिंग चड्ढा’ ठरला यंदाचा सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट..., हे कसं शक्य झालं? - Marathi News | Aamir Khan Laal Singh Chaddha Highest Grosser Bollywood Film Of 2022 In Overseas Surpass Bhool Bhulaiyaa 2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबो! ‘लाल सिंग चड्ढा’ ठरला यंदाचा सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट..., हे कसं शक्य झालं?

Aamir Khan Laal Singh Chaddha : होय, इंडियन बॉक्स ऑफिसवर सुपरफ्लॉप ठरलेल्या आमिरच्या ‘लाल सिंग चड्ढा’ याच चित्रपटाने अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. धक्का बसला ना? पण हे खरं आहे. ...

Aamir Khan: 'लाल सिंग चड्ढा'च्या अपयशाने आमिर दुखावला, अमेरिकेला जाण्याचा घेतला निर्णय..! - Marathi News | Aamir Khan will take 2 months break and would go to America | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लाल सिंग चड्ढा'च्या अपयशाने आमिर दुखावला, अमेरिकेला जाण्याचा घेतला निर्णय..!

'ठग्‍स ऑफ हिंदोस्‍तान'च्या चार वर्षानंतर आमिरचा चित्रपट आला होता, पण चित्रपटाच्या अतिशय खराब कामगिरीमुळे आमिरला मोठा धक्का बसला आहे. ...