Laal Singh Chaddha Latest news, मराठी बातम्याFOLLOW
Laal singh chaddha, Latest Marathi News
अद्वैत चंदन दिग्दर्शित 'लाल सिंग चड्ढा' Laal Singh Chaddha या चित्रपटात अभिनेता आमिर खान आणि करीना कपूर-खान ही जोडी मुख्य भूमिकेत झळकणार आहे. हा चित्रपट सहा ऑस्कर पुरस्कार पटकावणाऱ्या 'फॉरेस्ट गम्प'चा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार नागा चैतन्यदेखील स्क्रीन शेअर करत आहे. Read More
Kareena Kapoor And Aamir Khan : करीना कपूरने अलिकडेच एका मुलाखतीदरम्यान खुलासा केला होता की, लाल सिंग चड्ढा फ्लॉप झाल्यावर आमिर खानला खूप वाईट वाटले होते. या चित्रपटातील भूमिकेबद्दल करीनाने कृतज्ञताही व्यक्त केली. ...
आमिर खानचा 'लाल सिंग चड्ढा' राजामौलींनाही आवडला नव्हता. हा चित्रपट पाहिल्यानंतर त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेबाबत प्रसिद्ध दिग्दर्शकाने खुलासा केला आहे. ...