लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कुशल बद्रिके

कुशल बद्रिके

Kushal bedrike, Latest Marathi News

'झोलझाल' करण्यासाठी कुशल सज्ज; खलनायिकी भूमिकेच्या माध्यमातून येणार प्रेक्षकांसमोर - Marathi News | marathi actor kushal badrike upcoming movie zolzaal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'झोलझाल' करण्यासाठी कुशल सज्ज; खलनायिकी भूमिकेच्या माध्यमातून येणार प्रेक्षकांसमोर

kushal badrike: आगामी 'झोलझाल' या चित्रपटात कुशल खलनायकाची भूमिका साकारत असून याविषयीची एक पोस्ट त्याने शेअर केली आहे. ...

Zol zaal Movie : निर्माता झाला अभिनेता..., ‘झोलझाल’ चित्रपटातून हसवायला येतोय अमोल कागणे - Marathi News | producer become actor amol kagane leading in marathi movie zol zaal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निर्माता झाला अभिनेता..., ‘झोलझाल’ चित्रपटातून हसवायला येतोय अमोल कागणे

Zol zaal Movie : उद्या 1 जुलैला ‘झोलझाल’ हा कॉमेडी चित्रपट प्रदर्शित होतोय. या चित्रपटात अमोल कागणे कॉमेडीचा तडका लावताना दिसणार आहे. ...

'झोलझाल'मधून हास्याची कारंजे घेऊन येतेय विनोदवीरांची मांदियाळी! - Marathi News | Marathi Comedian will be seen in 'Jholzhal' movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'झोलझाल'मधून हास्याची कारंजे घेऊन येतेय विनोदवीरांची मांदियाळी!

Jholzhal Movie: मनोरंजनाची आणि विनोदाची मेजवानी 'झोलझाल' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ...

भाऊ कदमच्या झोपेवरुन कुशल बद्रिकेने घेतली फिरकी; 'आंतरराष्ट्रीय योग दिनी' शेअर केला मजेशीर व्हिडीओ - Marathi News | Kushal Badrike share bhau kadam funny video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: भाऊ कदमच्या झोपेवरुन कुशल बद्रिकेने घेतली फिरकी

Kushal Badrike: या व्हिडीओमध्ये भाऊ कदम आरामात झोपलेला दिसत आहे. आणि, भाऊ ज्या पद्धतीने झोपला आहे त्या स्थितीला कुशलने एक खास नाव दिलं आहे. ...

Bhirkit Movie Review: गिरीश कुलकर्णी, सागर कारंडे, कुशल बद्रिकेचा 'भिरकिट' पाहायचा विचार करताय, मग वाचा हा रिव्ह्यू - Marathi News | Bhirkit Movie Review: Girish Kulkarni, Sagar Karande, Kushal Badrike's 'Bhirkit' Thinking To Watch, Then Read This Review | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bhirkit Movie Review: गिरीश कुलकर्णी, सागर कारंडे, कुशल बद्रिकेचा 'भिरकिट' पाहायचा विचार करताय, मग वाचा हा रिव्ह्यू

Bhirkit Movie: आजच्या काळातील भरकटलेल्या मानवी विचारांचं 'भिरकीट' या चित्रपटात पहायला मिळतं. ...

'.. आणि अख्ख घर दाटून आल्यासारख झालंय'; कुशल बद्रिकेची खास व्यक्तींसाठी पोस्ट - Marathi News | marathi actor Kushal Badrike share special post for special people | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'.. आणि अख्ख घर दाटून आल्यासारख झालंय'; कुशल बद्रिकेची खास व्यक्तींसाठी पोस्ट

Kushal badrike: सामान्यांप्रमाणे अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या पहिल्या पावसाचा अनुभव शेअर केला आहे. यात कुशलनेही एक पोस्ट शेअर केली आहे. ...

फिटनेस फ्रिक दिप्ती साकारणार नगरसेविकेची भूमिका; 'भिरकीट'मधील फर्स्ट लूक समोर - Marathi News | The role of corporator to play the role of fitness freak Dipti; In front of the first look in 'Bhirkit' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फिटनेस फ्रिक दिप्ती साकारणार नगरसेविकेची भूमिका; 'भिरकीट'मधील फर्स्ट लूक समोर

Dipti dhotre: 'मुळशी पॅटर्न', 'भोंगा' अशा कितीतरी चित्रपटात झळकलेली दिप्ती लवकरच 'भिरकीट' या आगामी चित्रपटात झळकणार आहे. ...

'इन दस सालों ने जो तजुर्बा दिया..'; आयुष्यावर भाष्य करणारी कुशल बद्रिकेची पोस्ट चर्चेत - Marathi News | marathi actor kushal badrike latest instagram post viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'इन दस सालों ने जो तजुर्बा दिया..'; आयुष्यावर भाष्य करणारी कुशल बद्रिकेची पोस्ट चर्चेत

Kushal badrike: कायम आपल्या विनोदाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारा कुशल यावेळी त्याच्या पोस्टमुळे नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. ...