लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कुंभ मेळा

कुंभ मेळा

Kumbh mela, Latest Marathi News

कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो. अर्ध कुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षांनी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभचे आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षांपर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवर्षी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. 
Read More
एकतेचा महाकुंभ ही नव्या युगाची पहाट! इथे ना कोणी शासक होता ना...; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लिहिलेला विशेष लेख... - Marathi News | The Mahakumbh of Unity is the dawn of a new era! Special article written by Prime Minister Narendra Modi... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :एकतेचा महाकुंभ: इथे ना कोणी शासक होता ना...; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लिहिलेला विशेष लेख

प्रयागराजमध्ये नुकताच संपन्न झालेला महाकुंभ हे एक अद्वितीय आयोजन होते. ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेचे महाकुंभ हे मूर्तरूप आहे, असे मी मानतो! ...

महाकुंभमेळ्यात झाले तब्बल ३ वर्ल्ड रेकॉर्ड; तुम्ही विचारही केला नसेल... - Marathi News | As many as 3 world records were set at the Mahakumbh Mela; You may not have even thought about it... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाकुंभमेळ्यात झाले तब्बल ३ वर्ल्ड रेकॉर्ड; तुम्ही विचारही केला नसेल...

महाकुंभात एकूण ४ नवीन विश्वविक्रम झाले, त्यापैकी ३ विक्रमांना गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळाले. ...

महाकुंभ हा एकतेचा महायज्ञ : नरेंद्र मोदी; यशस्वी आयोजनाबद्दल पंतप्रधानांकडून प्रशंसा - Marathi News | Mahakumbh is a great sacrifice of unity: Narendra Modi; PM praises for successful organization | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाकुंभ हा एकतेचा महायज्ञ : नरेंद्र मोदी; यशस्वी आयोजनाबद्दल पंतप्रधानांकडून प्रशंसा

मोदी यांनी म्हटले की, आत्मविश्वास व ऐक्याची भावना मनात बाळगून आता देशाने विकसित भारताच्या ध्येयाकडे वाटचाल केली पाहिजे. कधीही कल्पना केली नव्हती इतके लोक महाकुंभ मेळ्यात त्रिवेणी संगमावर पवित्र स्नानासाठी आले. ...

"मी जनतेची माफी मागतो..."; कुंभमेळ्याच्या सांगतेनंतर, असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? - Marathi News | Prayagraj kumbha mela I am sorry to the public pm modi apologize at the closing of maha kumbh ganga saraswati, yamuna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी जनतेची माफी मागतो..."; कुंभमेळ्याच्या सांगतेनंतर, असं का म्हणाले पंतप्रधान मोदी?

कुंभमेळ्याच्या सांगतेनंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, याचे वर्णन करताना, हा 'एक्याचा महायज्ञ' असल्याचे म्हटले आहे... ...

Oyo च्या रितेश अग्रवालना 'कुंभमेळ्या'तून मिळालेली बिझनेसची आयडिया, सांगितला किस्सा - Marathi News | oyo founder ritesh agarwal got oyo hotels idea from kumba mela shared his business idea ipo to come soon | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Oyo च्या रितेश अग्रवालना 'कुंभमेळ्या'तून मिळालेली बिझनेसची आयडिया, सांगितला किस्सा

OYO Founder Ritesh Agarwal: मुकेश अंबानींपासून गौतम अदानींपर्यंत जगभरातील दिग्गजांनी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील महाकुंभात येऊन पवित्र स्नान केलं. दरम्यान, ओयोचे संस्थापक रितेश अग्रवाल देखील आपला मुलगा आर्यनसोबत संगमावर पोहोचले होते. ...

आधीच झाली होती कुंभमेळ्याची सांगता, नंतर जो चालला तो सरकारी...; शंकराचार्यांचा मोठा दावा! - Marathi News | Prayagraj kumbha mela 2025 kumbh mela had already ended this is gov kumbh mela says jagadguru shankaracharya swami avimukteshwaranand saraswati maharaj | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आधीच झाली होती कुंभमेळ्याची सांगता, नंतर जो चालला तो सरकारी...; शंकराचार्यांचा मोठा दावा!

खरे तर, यापूर्वीही अविमुक्तेश्वरानंद यांनी कुंभमेळ्यातील स्वच्छता आणि तयारीसंदर्भात प्रश्न उपस्थित केले आहे... ...

कुणी म्हणतंय ती माझी भाची, कुणी म्हणतंय मी तिची मावशी; तोरणमाळच्या यात्रेतही हवा 'मोनालिसा'ची! - Marathi News | Toranmal Yatra sellers unique marketing strategy, saying their family relation with Monalisa viral girl in Maha kumbh Prayagraj | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :कुणी म्हणतंय ती माझी भाची, कुणी म्हणतंय मी तिची मावशी; तोरणमाळच्या यात्रेतही हवा 'मोनालिसा'ची!

राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या सातपुड्यातील या यात्रेत पहिल्याच दिवशी सुमारे दीड लाख भाविकांनी हजेरी लावली. त्यामुळे तोरणमाळचे पठार भाविकांनी गच्च भरले आहे. ...

".…तर मी चिठ्ठीत नावं लिहून जीवन संपवणार’’, महाकुंभमध्ये व्हायरल झालेल्या हर्षा रिछारियाने दिला इशारा - Marathi News | "...then I will end my life by writing names on a note", warned Harsha Richaria who went viral in Mahakumbh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :".…तर मी चिठ्ठीत नावं लिहून जीवन संपवणार’’, महाकुंभमध्ये व्हायरल झालेल्या हर्षा रिछारियाने दिला इशारा

Harsha Richaria News: महाकुंभमधून व्हायरल झालेल्या हर्षा रिछारियासाठी हीच प्रसिद्धी आता त्रासदायक ठरू लागली आहे. तसेच तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर करून जीवन संपवण्याची धमकी दिली आहे. ...