कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो. अर्ध कुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षांनी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभचे आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षांपर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवर्षी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. Read More
Mahakumbh 2025: येत्या बुधवारी (दि. २९) मौनी अमावास्या असून, त्यावेळी महाकुंभ मेळ्यात त्रिवेणी संगमावर १० कोटी लोक ‘अमृतस्नान’ करण्यासाठी येतील, असा उत्तर प्रदेश सरकारचा अंदाज आहे. ...
Mamta Kulkarni news Update: ममता कुलकर्णी २५ वर्षांनी भारतात परतली होती. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये तिला मुंबई विमानतळावर पाहिले गेले होते. तिला एवढ्या वर्षांनी भारतात आलेली पाहून सर्वजण शॉक झाले होते. ...
Mauni Amavasya 2025: १३ जानेवारी रोजी प्रयागराज येथे महाकुंभमेळा सुरु झाला आहे आणि येत्या २९ जानेवारी रोजी पौष अमावस्येला तिसरे शाही स्नान असणार आहे. ही तिथी मौनी अमावस्या म्हणूनही ओळखली जाते. ज्योतीष शास्त्रात या तिथीचे खास महत्त्व आहे. आपल्याला महा ...
Mahakumbh 2025: उत्तर प्रदेशमध्ये भरलेल्या महाकुंभ मेळ्यामध्ये त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान करणाऱ्यांची संख्या गुरुवारी १० कोटींहून अधिक झाली आहे. या संगमावर दररोज लाखो लोक येत आहेत. ...