कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो. अर्ध कुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षांनी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभचे आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षांपर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवर्षी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. Read More
योगी आदित्यनाथ यांनी विधानसभेत ज्या नावाड्याची ‘सक्सेस स्टोरी’ ऐकविली तो नावाडी ‘हिस्ट्रीशीटर’ निघाला असून, त्याच्यावर एकूण २१ गुन्हे नोंद असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...
Pintu Mahara News: पिंटू महारा या नाविकाने प्रयागराज महाकुंभात बोट चालवून अवघ्या ४५ दिवसांत ३० कोटींची कमाई केली आहे. आता या उत्पन्नावर त्यांना मोठा कर भरावा लागणार आहे. ...