लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कुंभ मेळा

कुंभ मेळा

Kumbh mela, Latest Marathi News

कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो. अर्ध कुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षांनी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभचे आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षांपर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवर्षी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. 
Read More
Mahakumbh 2025: यावेळी कुंभस्नानाची संधी हुकली? जाणून घ्या पुढचे कुंभपर्व कुठे आणि कधी? - Marathi News | Mahakumbh 2025:Unable to attempt Mahakumbh? know the date and place of next Kumbhmela! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Mahakumbh 2025: यावेळी कुंभस्नानाची संधी हुकली? जाणून घ्या पुढचे कुंभपर्व कुठे आणि कधी?

Mahakumbh 2025: महाशिवरात्रीला महाकुंभमेळ्याची सांगता होईल, त्यामुळे साहजिकच पुढचा कुंभमेळा कधी व कुठे याची उत्सुकता निर्माण झाली आहे, त्याची माहिती.  ...

आलिशान जीवनाचा त्याग! ३ हजार कोटींच्या मालकाने घेतला संन्यास; बिझनेसमन बाबांची चर्चा - Marathi News | mahakumbh business baba who left 3000 crores net worth behind to become sadhu goes viral social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :आलिशान जीवनाचा त्याग! ३ हजार कोटींच्या मालकाने घेतला संन्यास; बिझनेसमन बाबांची चर्चा

Mahakumbh Business Baba : आपली तब्बल तीन हजार कोटी रुपयांची संपत्ती आणि आलिशान जीवन सोडून संन्यासाचा मार्ग स्वीकारला आहे. ...

कपाळावर चंदन अन् गळ्यात फुलांची माळ; प्रीती झिंटा पोहोचली कुंभमेळ्यात, फोटो व्हायरल   - Marathi News | bollywood actress preity zinta visit mahakumbh mela 2025 in prayagraj shared glimpse photo viral  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कपाळावर चंदन अन् गळ्यात फुलांची माळ; प्रीती झिंटा पोहोचली कुंभमेळ्यात, फोटो व्हायरल  

महाकुंभमेळ्याचा महाशिवरात्रीदिवशी समारोप होणार आहे. ...

मुख्यमंत्री योगींच्या 'गिधाड, डुक्कर' विधानावरून विरोधक भडकले, म्हणाले… - Marathi News | Opposition gets angry over Chief Minister Yogi adityanath's 'vulture, pig' statement in up vidhan sabha | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :मुख्यमंत्री योगींच्या 'गिधाड, डुक्कर' विधानावरून विरोधक भडकले, म्हणाले…

योगी म्हणाले, कुंभमेळ्यात ज्यांनी जे शोधले, त्यांना ते मिळाले. गिधाडांना मृतदेह दिसले. डुकरांना घाण दिसली, संवेदनशील लोकांना सुंदर चित्र बघायला मिळाले. सज्जनांना सज्जनता दिसली, व्यापाऱ्यांना धंदा दिसला, भाविकांना स्वच्छ व्यवस्था दिसली. ज्यांची नियत आ ...

"गिधाडांना मृतदेह, डुकरांना घाण आणि.…’’ महाकुंभवर टीका करणाऱ्यांवर योगींचा बोचरा वार    - Marathi News | Mahakumbh 2025: "'Vultures get corpses, pigs get dirt and...'' Yogi Adityanath's blunt attack on those criticizing Mahakumbh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"गिधाडांना मृतदेह, डुकरांना घाण आणि.…’’ महाकुंभवर टीका करणाऱ्यांवर योगींचा बोचरा वार   

Mahakumbh 2025: उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्याचा महाशिवरात्रीदिवशी समारोप होणार आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाकुंभवर टीका करणाऱ्या विरोधकांना चांगलेच सुनावले आहे. ...

कुंभमेळ्यातील पवित्र गंगाजल १० मिनिटांत घरपोच मिळणार; किंमत वाचून बसेल धक्का - Marathi News | maha kumbh mela blinkit is selling 100 ml sangam jal for rs 69 | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :कुंभमेळ्यातील पवित्र गंगाजल १० मिनिटांत घरपोच मिळणार; किंमत वाचून बसेल धक्का

maha kumbh mela : तुम्हाला जर कुंभमेळ्यात जाऊन स्नान करण्याची संधी हुकली असे वाटत असेल तर काळजी करू नका. कारण, गंगाजल आता १० मिनिटांत तुमच्या घरपोच मिळत आहे. ...

नांदेडचे व्यापारी महाकुंभासाठी प्रयागराजला गेले, इकडे घरातले १५ तोळे सोने चोरांनी लंपास केले! - Marathi News | prayagraj kumbh snan proved heavy loss for nanded businessman thieves stole gold and cash | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नांदेडचे व्यापारी महाकुंभासाठी प्रयागराजला गेले, इकडे घरातले १५ तोळे सोने चोरांनी लंपास केले!

नांदेड येथील एक व्यापारी कुंभमेळ्यात स्नान करण्यायासाठी संपूर्ण कुटुंबासह प्रयागराजमधील त्रिवेणी संगमच्या काठावर पोहोचलं होतं. चोरांनी याचाच फायदा घेतला. ...

अत्यंत शुभ अन् अद्भुत अनुभव; लोकप्रिय गायक कैलाश खेर यांची कुंभमेळ्याला हजेरी, त्रिवेणी संगमावर केलं स्नान  - Marathi News | bollywood singer kailash kher attend maha kumbh mela 2025 in prayagraj shared video netizens praised | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अत्यंत शुभ अन् अद्भुत अनुभव; लोकप्रिय गायक कैलाश खेर यांची कुंभमेळ्याला हजेरी, त्रिवेणी संगमावर केलं स्नान 

प्रसिद्ध बॉलिवूड पार्श्वगायक कैलाश खेर (Kailash Kher) यांनी सुद्धा महाकुंभ मेळ्याला हजेरी लावल्याचं पाहायला मिळतंय. ...