लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कुलदीप यादव

कुलदीप यादव

Kuldeep yadav, Latest Marathi News

IND vs BAN 1st Test Live: 'टीम इंडिया'च्या फिरकीपुढे बांगलादेशी टायगर्स 'क्लीन बोल्ड', भारताचा १८८ धावांनी विजय - Marathi News | Ind vs Ban 1st Test Live Updates Axar Patel Kuldeep Yadav spin duo wins match for Team India as Bangladesh lost by 188 Runs Shakib Al Hasan played Well | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'टीम इंडिया'च्या फिरकीपुढे बांगलादेशी टायगर्स 'क्लीन बोल्ड', भारताचा १८८ धावांनी विजय

अक्षर पटेल, कुलदीप यादव जोडीने बांगलादेशी फलंदाजांना पळता भुई थोडी केली. ...

IND vs BAN, 1st Test : कुलदीप यादवच्या पाच विकेट्सने बांगलादेशला गुंडाळले; तरीही भारताने Follow On नाही दिले - Marathi News | IND vs BAN, 1st Test : Kuldeep Yadav scored a 40 and picked up a five wicket haul, India will bat again as Bangladesh bowled out for 150 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कुलदीप यादवच्या पाच विकेट्सने बांगलादेशला गुंडाळले; तरीही भारताने Follow On नाही दिले

India vs Bangladesh, 1st Test : भारतीय संघाने पहिल्या कसोटीवर मजबूत पकड घेतली आहे. भारताने पहिल्या डावात ४०४ धावसंख्या उभी केली. ...

IND vs BAN, 1st Test : शुभमन गिलने आश्चर्यकारक कॅच घेतला अन् विराट कोहलीने भन्नाट सेलिब्रेशन केलं, Video   - Marathi News | IND vs BAN, 1st Test : Kuldeep Yadav scored a 40 and picked up a five wicket haul, What a catch by Shubhman Gill followed by the celebration with Virat Kohli, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शुभमन गिलने आश्चर्यकारक कॅच घेतला अन् विराट कोहलीने भन्नाट सेलिब्रेशन केलं, Video  

भारताच्या पहिल्या डावातील ४०४ धावांचा पाठलाग करणाऱ्या बांगलादेशला पहिल्याच चेंडूवर धक्का बसला. ...

IND vs BAN 1st Test : कुलदीप यादवची अष्टपैलू कामगिरी; बांगलादेशचे ८ फलंदाज माघारी; फॉलो ऑन टाळण्याचे आव्हान - Marathi News | IND vs BAN 1st Test :  Bangladesh 133/8 on Day 2 Stumps - they still need 72 more to avoid the follow on. A day dominated by Kuldeep Yadav and Mohammad Siraj in the bowling department. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कुलदीप यादवची अष्टपैलू कामगिरी; बांगलादेशचे ८ फलंदाज माघारी; फॉलो ऑन टाळण्याचे आव्हान

India vs Bangladesh, 1st Test : भारतीय संघाने पहिल्या कसोटीवर मजबूत पकड घेतली आहे. भारताने पहिल्या डावात चारशेपार धावसंख्या उभी केली. ...

IND vs BAN 1st Test : आर अश्विन-कुलदीप यादव जोडीने बांगलादेशला रडवले, भारताला ४०० पार नेले - Marathi News | IND vs BAN 1st Test : R Ashwin is dismissed after scoring 58 off 113. He and Kuldeep (40) added 92 runs together for 8th wicket, India post 404 all out in first innings. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आर अश्विन-कुलदीप यादव जोडीने बांगलादेशला रडवले, भारताला ४०० पार नेले

India vs Bangladesh, 1st Test : बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत दुसऱ्या दिवशी श्रेयस अय्यरचे ( Shreyas Iyer) शतक हुकले, परंतु आर अश्विन व कुलदीप यादव या जोडीने कमाल केली. ...

IND vs BAN, 3rd ODI : रोहितच्या जागी स्फोटक फलंदाज संघात आला, भारत दोन बदलासह मैदानावर उतरला - Marathi News | IND vs BAN, 3rd ODI : Bangladesh have won the toss and they've decided to bowl first, Ishan Kishan and Kuldeep Yadav replace Rohit Sharma and Deepak Chahar. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहितच्या जागी स्फोटक फलंदाज संघात आला, भारत दोन बदलासह मैदानावर उतरला

India vs Bangladesh, 3rd ODI Live Updates: पहिल्या दोन सामन्यांत हार झाल्याने भारताने मालिका गमवाली आहे आणि आज अखेरच्या सामन्यात त्यांना उरलेली इभ्रत वाचवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. ...

Rohit Sharma, IND vs BAN 3rd ODI: भारताला धक्का! रोहित वनडे मालिकेतून बाहेर, 'स्पेशल' खेळाडूचा संघात समावेश - Marathi News | Setback for Team India as Rohit Sharma out of Ind vs Ban 3rd ODI Kuldeep Yadav included in Squad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताला धक्का! रोहित वनडे मालिकेतून बाहेर, 'स्पेशल' खेळाडूचा संघात समावेश

रोहित बरोबर आणखी २ खेळाडूही दुखापतग्रस्त  ...

Ind Vs NZ: Sanju Samsonला एक सामना तरी खेळवला, पण या खेळाडूला पांड्या-धवनने संघासोबत फिरवला - Marathi News | Ind Vs NZ: Pandya-Dhawan, Kuldeep Yadav remained on the bench during the tour of New Zealand, did not give a chance | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Sanju Samsonला एक सामना तरी खेळवला, पण या खेळाडूला पांड्या-धवनने संघासोबत फिरवला

Ind Vs NZ 3rd ODI: भारतीय संघ बुधवारी न्यूझीलंडविरुद्ध तिसरा एकदिवसीय सामना खेळत आहे. न्यूझीलंड दौऱ्यात भारतीय संघातून अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिली गेली. मात्र फिरकीपटू कुलदीप यादव याच्यासाठी हा दौरा निराशाजनक ठरला. ...