शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कुलभूषण जाधव

सध्या भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव पाकिस्तानच्या जेलमध्ये बंद आहेत. पाकिस्तानचा दावा आहे की, कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणांनी 3 मार्च 2016 रोजी गुप्तहेर आणि दहशतवादी कारवाया या आरोपाखाली अटक केली आहे. कुलभूषण जाधव यांना बलुचिस्तान येथून अटक करण्यात आलं होतं. त्यानंतर पाकिस्तान कोर्टाने जाधव यांना मृत्युदंडाची शिक्षा दिली होती. मात्र पाकिस्तानने केलेल्या दाव्याचा भारताने कडाडून विरोध केला आहे.

Read more

राष्ट्रीय : ...अन् सुषमा स्वराज यांची 'ती' अंतिम इच्छा झाली पूर्ण

आंतरराष्ट्रीय : पाकिस्तानचा माजी लष्करी अधिकारी नेपाळमधून गायब; भारतावर आरोप

राष्ट्रीय : मुत्सद्दीपणे पाकिस्तानशी संपर्कात राहायला आवडेल; परराष्ट्र मंत्रालयाने मांडली बाजू  

राष्ट्रीय : कुलभूषण जाधव यांना दुसऱ्यांदा काऊन्सिलर अ‍ॅक्सेस देण्यास पाकिस्तानचा नकार

राष्ट्रीय : कुलभूषण जाधव प्रचंड मानसिक दबावाखाली

क्राइम : भारताचा पाकिस्तानवर आरोप; कुलभूषण यांच्यावर खोटं बोलण्यासाठी टाकला दबाव

क्राइम : भारताच्या उप उच्चायुक्तांनी २ तास कूलभूषण यांच्याशी केली चर्चा  

आंतरराष्ट्रीय : कुलभूषण जाधव यांना आज मिळणार दुतावासाची मदत

क्राइम : कुलभूषण जाधव उद्या भारतीय वकिलाती अधिकाऱ्यांना भेटणार 

राष्ट्रीय : कुलभूषण जाधवप्रकरणी भारत पुन्हा आंतरराष्ट्रीय कोर्टात लढा देण्याची शक्यता