शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

भारताचा पाकिस्तानवर आरोप; कुलभूषण यांच्यावर खोटं बोलण्यासाठी टाकला दबाव

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2019 8:16 PM

या दोन तासांच्या भेटीनंतर भारताने पाकिस्तानवर आरोप केला की कुलभूषण यांच्यावर खोटं बोलण्यासाठी दबाव टाकला जात आहे. 

ठळक मुद्देगौरव अहलुवालिया यांच्या भेटीनंतर धक्कादायक खुलासा करण्यात आला. या भेटीची माहिती कुलभूषण यांच्या आईलाही देण्यात आली आहे.भारतीय अधिकाऱ्यांनाही एक तास उशिरा कुलभूषण यांची भेट पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाने घडवून आणली आहे.

नवी दिल्ली - हेरगिरी आणि विध्वंसक कृत्ये करण्याच्या आरोपावरून दोषी ठरवून लष्करी न्यायालयाकडून फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेले भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी कमांडर कुलभूषण जाधव यांना कॉउन्सिलर अ‍ॅक्सेस देण्याच्या पाकिस्तानच्या निर्णयानंतर सोमवारी भारताच्या उप उच्चायुक्त गौरव अहलूवालिया यांनी कूलभूषण जाधव यांची भेट घेतली आहे. दोघांत जवळपास दोन तास चर्चा झाली आहे. कूलभूषण यांना २०१६ साली अटक झाल्यानंतर पहिल्यांदाच सुमारे तीन वर्षांनंतर कूलभूषण यांना कॉउन्सिलर अ‍ॅक्सेस मिळाला आहे. मात्र, गौरव अहलुवालिया यांच्या भेटीनंतर धक्कादायक खुलासा करण्यात आला. या दोन तासांच्या भेटीनंतर भारतानेपाकिस्तानवर आरोप केला की कुलभूषण यांच्यावर खोटं बोलण्यासाठी दबाव टाकला जात आहे. 

पाकिस्तानचे खोटे आरोप मान्य करण्यासाठी हा दबाव आणला जात आहे. भारतीय अधिकाऱ्यांनाही एक तास उशिरा कुलभूषण यांची भेट पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाने घडवून आणली आहे. सुरक्षेचे कारण देत भेटीचं ठिकाणही पाकिस्तानने अचानक बदलले असल्याचं भारतानं म्हटलं आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडून विस्तृत अहवाल मिळाल्यानंतर कारवाईबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचं भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे. या भेटीची माहिती कुलभूषण यांच्या आईलाही देण्यात आली आहे.

टॅग्स :Kulbhushan Jadhavकुलभूषण जाधवIndiaभारतPakistanपाकिस्तान