शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कुबरा सैत

अभिनेत्री, मॉडेल अशी ओळख असलेल्या कुबरा सैतने अनेक चित्रपटांत काम केले आहे. सुल्तान, रेडी आणि सिटी आॅफ लाईफ या चित्रपटात ती दिसली. नेटफ्लिक्स ओरिजनलची प्रचंड गाजलेली वेब सीरिज ‘सेक्रेड गेम्स’मध्ये तिने तृतीयपंथियाची भूमिका साकारली. तिच्या या भूमिकेचे प्रचंड कौतुक झाले.

Read more

फिल्मी : ‘सेक्रेड गेम्स’ फेम कुब्रा सैतच्या या फोटोंवर व्हाल फिदा, बोल्ड आहेत अदा!!

फिल्मी : कुबरा सैतला लोक समजू लागलेत तृतीयपंथी; जिथे जाईल तिथे विचारला जातो हा एकच प्रश्न!!