Join us  

वन नाईट स्टँडनंतर Kubbra Sait झाली होती प्रेग्नंट, मग घेतला मोठा निर्णय, म्हणाली-मी...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2022 2:26 PM

1 / 9
'सेक्रेड गेम्स' (Sacred Games) या गाजलेल्या वेब सीरिजमुळे चर्चेत आलेली अभिनेत्री म्हणजे कुब्रा सैत (Kubbra Sait). या सीरिजमध्ये तिने केलेल्या कामाची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली होती. (Photo Instagram)
2 / 9
सध्या कुब्रा तिच्या पुस्तकामुळे चर्चेत येत आहे. अलिकडेच कुब्राचं Open Book: Not quite a Memoir हे पुस्तक प्रकाशित झालं.(Photo Instagram)
3 / 9
या पुस्तकात तिने तिच्या आयुष्याशी संबंधित अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. शारीरिक शोषणापासून ते बॉडी शेमिंग आणि गर्भपातापर्यंत कुब्राने आपल्या पुस्तकात लिहिले आहे.(Photo Instagram)
4 / 9
आपल्या पुस्कातच्य कुब्रा सैतने सांगितले की, वन नाईट स्टँडनंतर ती २०१३ मध्ये गर्भवती झाली. त्यानंतर तिला गर्भपात करावा लागला. त्यावेळी कुब्रा 30 वर्षांची होती.(Photo Instagram)
5 / 9
तिने सांगितले की, त्यावेळी ती अंदमानमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करायला गेले होतो. मद्यपान केल्यानंतर एक मित्राच्या जवळ आली होती. काही दिवसांनंतर, जेव्हा तिने तिची प्रेग्नेंन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आली.(Photo Instagram)
6 / 9
आता कुब्रा सैतने एका मुलाखतीदरम्यान बोलताना खुलासा केला होता की, आपल्या प्रेग्नेंसीबद्दल कळल्यानंतर तिने काय केलं. (Photo Instagram)
7 / 9
ती म्हणाला, 'मी एका आठवड्यानंतर गर्भपात करण्याचा निर्णय घेतला होता. मी तयार नव्हतो. मी माझ्या आयुष्याची आणि माझ्या प्रवासाची अशी कल्पनाही केली नव्हती. मला वाटतं त्या वेळी मी त्यासाठी तयार नव्हतो.(Photo Instagram)
8 / 9
कुब्रा सैतने सलमान खानच्या रेडी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्यांची भूमिका खूपच छोटी होती. (Photo Instagram)
9 / 9
यानंतर तिने जवानी जानेमन, सुलतान, सिटी ऑफ लाइफ यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केले. पण नेटफ्लिक्सच्या सेक्रेड गेम्स या वेबसिरिजमुळे तिला लोकप्रियता मिळाली. (Photo Instagram)
टॅग्स :कुबरा सैतसॅक्रेड गेम्स