दसरा मेळाव्यानंतर दणका होणार : मुंबई महापालिकेतील जवळपास ८० टक्के उरलेले सर्व माजी नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत. ते एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वाखाली काम करण्यासाठी तयार आहेत. ...
दसरा मेळाव्यानंतर पक्षप्रवेश होतील. राज्यातील महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीची आमच्याकडे जोरात तयारी सुरू आहे असं त्यांनी म्हटलं. ...
Nagpur News उद्धव ठाकरे गटातील दोन खासदार उरले व १० आमदार लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत येणार आहेत. फक्त मूहुर्त निघायचा आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी लवकरच हे सर्व खासदार-आमदारांचे प्रवेश झालेले दिसतील, असा दावा शिवसेनेचे रामटेकचे खासदार ...