Krishna shroff, Latest Marathi News
अभिनेता जॅकी श्रॉफची लेक कृष्णा श्रॉफने भलेही बॉलिवूडमध्ये पदार्पण केले नसले तरी ती सातत्याने चर्चेत येत असते. ...
कृष्णा सोशल मीडियावर अॅॅॅक्टिव्ह आहे. ती नेहमीच आपल्या मित्रांसोबत पार्टी करताना दिसते. नेहमी स्टनिंग लूकमध्ये दिसणारी कृष्णा आपल्या भावाप्रमाणे दबंग आहे. ...
अलीकडे जॅकी श्रॉफ यांना कृष्णाच्या या रिलेशनशिपबद्दल विचारण्यात आलं आणि त्यावर जग्गू दादांनी एकदम हैराण करणारं उत्तर दिलं. ...
भाऊ टायगर पर्सनल लाईफबद्दल बोलणं टाळतो. याऊलट कृष्णा अगदी बिनधास्त बोलते. आता काय तर कृष्णाला पश्चाताप होतोय.... ...
अभिनेता जॅकी श्रॉफ यांनी नुकतेच 'डान्स दीवाने ३'च्या सेटवर हजेरी लावली होती. ...
नॉट योर बेब’ असे कॅप्शन देत कृष्णाने हे फोटो शेअर केले आहेत. कृष्णाच्या या फोटोंवर अनेक चाहत्यांनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. ...