कृष्णा श्रॉफने केले आतापर्यंतचे सर्वात ग्लॅमरस फोटोशूट, सोशल मीडियावर फोटो झाले व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2021 06:02 PM2021-08-02T18:02:15+5:302021-08-02T18:02:15+5:30

बॉलिवूड सुपरस्टार जॅकी श्रॉफची लेक आणि टायगर श्रॉफची बहिण कृष्णा श्रॉफने सोशल मीडियावर फोटोशूट शेअर केले आहे. (फोटो इंस्टाग्राम)

नुकतेच कृष्णा श्रॉफने एका मासिकासाठी फोटोशूट केले आहे. (फोटो इंस्टाग्राम)

या फोटोशूटमध्ये कृष्णा श्रॉफ ब्लॅक ब्रामध्ये ग्लॅमरस अंदाजात दिसते आहे. (फोटो इंस्टाग्राम)

कृष्णा श्रॉफने इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत. (फोटो इंस्टाग्राम)

या फोटोशूटमध्ये कृष्णा शॉर्ट पँटसोबत ब्लॅक ब्रामध्ये ग्लॅमरस अंदाजात पोझ देताना दिसते आहे. (फोटो इंस्टाग्राम)

कृष्णा श्रॉफचे टॉपलेस फोटोशूट इंस्टाग्रामवर खूप व्हायरल होत आहेत. (फोटो इंस्टाग्राम)

फिटनेसच्या बाबतीत कृष्णा श्रॉफ खूप जागरूक आहे. (फोटो इंस्टाग्राम)

कृष्णा श्रॉफचा सोशल मीडियावर खूप फॅन फॉलोव्हिंग आहे. (फोटो इंस्टाग्राम)