हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा क्रांतीचौकातील अश्वारूढ पुतळा सर्वधर्म समभावाचा प्रतीक मानला जातो. ३५ वर्षांपूर्वी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी सर्व समाजातील नागरिकांनी पुढाकार घेतला होता. ...
आठ तास कामाची सुधारीत अधिसुचना काढणे, किमान वेतन २० हजार रुपये करणे, सेल्स प्रमोशन कायद्याची कडक अंमलबजावणी करणे आदी मागण्यांसाठी आज सकाळी ११ वाजता महाराष्ट्र विक्री व वैद्यकीय प्रतिनिधी संघटनेने संप पुकारत क्रांतीचौकात जोरदार निदर्शने केली. ...