गेल्या पंधरा दिवसांत फक्त एकदाच पाऊस झालेल्या कोयना धरणातील पाणीपातळी झपाट्याने कमी होत असून सध्या ९६.६५ टीमएसी पाणीसाठा आहे. तर नवजा आणि महाबळेश्वर येथेही पावसाची उघडीप कायम आहे. ...
कोयना परिसरात उघडीप दिलेल्या पावसाने नऊ दिवसानंतर हजेरी लावली. गुरूवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे १७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून धरणात ९८.५७ टीएमसी इतका साठा आहे. ...
यावर्षी वेळेपूर्वी भरलेल्या कोयना धरणातून सिंचनासाठी पाणी सोडण्यात येत असल्याने पातळी झपाट्याने कमी होऊ लागली आहे. त्यामुळे मंगळवारी सकाळपर्यंत धरणात ९९.५३ टीएमसी साठा होता. तर पावसाने उघडीप दिल्याने अवघ्या ३५६ क्युसेक पाण्याची आवक धरणात होत आहे. ...
कोयनेच्या पायथा वीजगृहातून सिंचनासाठी २१०० क्युसेक पाणी सोडण्यात येत असल्याने धरणातील साठा कमी होऊ लागला आहे. सोमवारी सकाळपर्यंत धरणात १००.३८ टीएमसी एवढा साठा होता. धरणात ३१४२ क्युसेक पाण्याची आवक सुरू होती. ...
कोयना परिसरात तीन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली असून, धरणात पाण्याची आवक कमी होत आहे. सध्या धरणात १०३.८ टीएमसी इतका साठा आहे. तर महाबळेश्वर येथे बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत पावसाची कसलीही नोंद झालेली नाही. ...
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाने पूर्णपणे उघडीप दिली असून, कोयना धरण परिसरात २४ तासांत काहीच पाऊस झाला आहे. तर धरणातून पाणी सोडणे बंद करण्यात आले आहे. दरम्यान, महाबळेश्वर येथे फक्त चार मिलीमीटर पाऊस झालेला आहे. ...
सातारा जिल्ह्यातील कोयनेसह प्रमुख धरण परिसरात पावासने उघडीप दिली आहे. त्यामुळे धरणात पाण्याची आवक कमी होत आहे. तर कोयना परिरसात २४ तासांत अवघा ३ मिलीमीटर पाऊस झाला आहे. ...