सातारा जिल्ह्यात पावसाची उघडीप असून बुधवारी सकाळपर्यंत कोयनानगर आणि महाबळेश्वरला प्रत्येकी ७ तर नवजाला १० मिलिमीटरची नोंद झाली. तर कोयनेच्या पायथा वीजगृहातील विसर्गही बंद करण्यात आला आहे. ...
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर एकदम कमी झाला असून मंगळवारी सकाळपर्यंत कोयनेला ४८ तर नवजा आणि महाबळेश्वरला प्रत्येकी २७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर कोयना धरणात पाण्याची आवक कमी झाल्याने दरवाजातील विसर्ग बंद आहे. धरणात ९६.४३ टीएमसी साठ ...
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरूच असून सकाळपर्यंत कोयनानगरला ५७, महाबळेश्वर ५९ आणि नवजाला ७६ मिलिमीटरची नोंद झाली. या पावसामुळे कोयनेत आवक वाढत असून धरणसाठा ९५.६९ टीएमसी झाला होता. तर धरणाचे सहा दरवाजे चार फुटांवर स्थिर असून त्यामधून २५७७१ ...
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढू लागला असून शुक्रवारी सकाळपर्यंत कोयना येथे ७३, महाबळेश्वरला १०५ आणि नवजाला १३८ मिलिमीटरची नोंद झाली. यामुळे कोयना धरणात आवक वाढली असून पुन्हा दरवाजे दीड फुटापर्यंत उघडण्यात आले आहेत. त्यातून ९८५७ क्यू ...
सांगली जिल्ह्यात पावसाची संततधार सुरुच असून धरण क्षेत्रातील पावसाचा जोर कायम आहे. कोयनेतून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू असून कृष्णा नदी अनेकठिकाणी पात्राबाहेर पडली आहे. ...
कृष्णा,कोयना,वारणा नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात पर्जन्यवृष्टी होत असल्याने कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे. सध्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरु असलेल्या पर्जन्यवृष्टीमुळे प्रमुख धरणामधून होणारा विसर्ग वाढविण्यात आला आहे. त्यामुळे आर्यव ...
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात धो-धो पाऊस सुरूच असून सोमवारी सकाळपर्यंत कोयनेला १२३, नवजा येथे १७४ आणि महाबळेश्वरला १८१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. या पावसामुळे कोयनेतील साठा ९२ टीएमसीवर गेला आहे. त्यातच धरणाचे ६ दरवाजे १० फुटांनी उचलून विसर्ग सुरू ...