लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोयना धरण

कोयना धरण

Koyana dam, Latest Marathi News

कोयनेच्या दरवाजातील विसर्ग बंद - Marathi News | Visarga closed at Koyne's door | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कोयनेच्या दरवाजातील विसर्ग बंद

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची पूर्ण उघडीप असून कोयना धरणातील पाण्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे धरणाच्या दरवाजातील विसर्ग बंद करण्यात आला असून पायथा वीजगृहातून २१०० क्यूसेक सुरू होता. यावर्षी जून महिन्यात वेळेवर मान्सूनचा पाऊस सुरू झाला. ...

कोयना पायथा वीजगृहातून १०५० क्यूसेक विसर्ग सुरू - Marathi News | 1050 cusec discharge from Koyna base power plant | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कोयना पायथा वीजगृहातून १०५० क्यूसेक विसर्ग सुरू

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस कमी असून, शुक्रवारी सकाळपर्यंत कोयनेला ५, नवजा येथे ८ आणि महाबळेश्वरला ९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर कोयना धरणात आवक कमी झाल्याने दरवाजातून पाणी सोडणे बंद असून, पायथा वीजगृहातून फक्त १०५० क्यूसेक विसर्ग सुरू आ ...

कोयना धरण भरण्यासाठी अर्धा टीएमसी पाण्याची गरज - Marathi News | Half TMC of water required to fill Koyna Dam | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कोयना धरण भरण्यासाठी अर्धा टीएमसी पाण्याची गरज

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात तुरळक पाऊस होत असला तरी गुरुवारी सकाळच्या सुमारास कोयनेत १०४.६० टीएमसी पाणीसाठा झाला होता. धरण भरण्यास जवळपास अर्धा टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. त्यानंतर आवक पाहून विसर्ग करण्यात येणार आहे. दरम्यान, जिल्ह्याच्या पूर् ...

कोयनेत १०४ टीएमसीवर पाणीसाठा, आवक कमीच - Marathi News | Water storage at 104 TMC in Koyna, inflow low | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कोयनेत १०४ टीएमसीवर पाणीसाठा, आवक कमीच

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात तुरळक स्वरुपात पाऊस होत असल्याने प्रमुख धरणांत कमी प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. सोमवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत कोयनेला २, महाबळेश्वर ४ आणि नावजला ८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर कोयना धरणातील पाणीसाठा १०४.१७ ट ...

जिल्ह्यातील प्रमुख सहा धरणांत ९८ टक्के साठा - Marathi News | 98% reserves in six major dams in the district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :जिल्ह्यातील प्रमुख सहा धरणांत ९८ टक्के साठा

सातारा जिल्ह्यात पश्चिमेकडे पावसाचा जोर नसलातरी सध्यस्थितीत प्रमुख सहा धरणांमध्ये १४६.७४ टीएमसी पाणीसाठा झालेला आहे. या धरणांची पाणी टक्केवारी जवळपास ९८ आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा धरणे उशिरा भरली आहेत. दरम्यान, तीन धरणांमधून विसर्ग सुरू आहे. अत ...

कोयनानगर परिसरात भूकंपाचा अतिसौम्य धक्का - Marathi News | Earthquake shakes Koyna area | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कोयनानगर परिसरात भूकंपाचा अतिसौम्य धक्का

कोयनानगर परिसरात सोमवारी सकाळी २.६ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का जाणवला. अतिसौम्य प्रकाराचा हा धक्का होता. ...

जिल्ह्यातील प्रमुख धरणांत १४५ टीएमसी पाणीसाठा - Marathi News | 145 TMC water storage in major dams of the district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :जिल्ह्यातील प्रमुख धरणांत १४५ टीएमसी पाणीसाठा

सातारा जिल्ह्यात पावसाची उघडीप असलीतरी सध्यस्थितीत प्रमुख सहा धरणांमध्ये १४५.४८ टीएमसी पाणीसाठा झालेला आहे. यामधील तारळी धरण पूर्णपणे भरले असून बलकवडीत ९४ टक्के साठा आहे. इतर चार धरणांत ९७ टक्क्यांच्यावर पाणीसाठा झालेला आहे. दरम्यान, धरण परिसात अत्यल ...

कोयना धरण साठ्याने पार केला १०० टीएमसीचा टप्पा, ९५ टक्क्यांवर पाणी - Marathi News | Koyna Dam stocks crossed 100 TMC stage, 95 per cent water | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कोयना धरण साठ्याने पार केला १०० टीएमसीचा टप्पा, ९५ टक्क्यांवर पाणी

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमीच असून रविवारी कोयनेला २५, नवजा येथे ४९ आणि महाबळेश्वरला ६५ मिलिमीटरची नोंद झाली. तर कोयना धरणात १०० टीएमसीवर पाणीसाठा झाला आहे. टक्केवारी ९५.४८ झाली असून धरण भरण्याकडे वाटचाल करु लागले आहे. ...