Koyana Dam Satara : सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरूच असून महाबळेश्वर येथे सर्वाधिक ४३ मिलीमीटरची नोंद झाली. तर पाण्याची आवक कमी होत असल्याने कोयनेचे दरवाजे साडे दहा फुटांवरुन दीड फुटापर्यंत खाली घेण्यात आले. त्यामुळे विसर्ग कमी झाला आहे. ...
Flood KoynaDam Sangli : सांगलीत महापुराच्या तीन दिवसांत कृष्णेतून ३८ टीएमसी पाणी वाहून गेले. जून आणि जुलै या दोन महिन्यांत राजापूर बंधाऱ्यातून तब्बल २७५ टीएमसी पाणी कर्नाटकात गेल्याचेही स्पष्ट झाले आहे. कोयना धरणाच्या अडीच पटींहून अधिक तर अलमट्टीच्या ...
Rain KoynaDam Satara : कोयना धरण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस कोसळत असून कोयना धरणात पाण्याची आवक वाढलेली आहे. कोयनेतील पाणीसाठा ८७.८२ टीएमसी झाला असून कोयना धरणाच्या सहा दरवाजांतून ५२ हजार १७९ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. ...
Rain Sarara : सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरूच असून शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत महाबळेश्वरला सर्वाधिक ७७ मिलीमीटरची नोंद झाली. तर कोयना धरणात पाण्याची आवक होतच असल्याने दरवाजे पावणे दहा फुटांवर स्थिर आहेत. दरवाजातून ४८५१४ तर पायथा व ...
Rain Koyna Dam Satara : कोयना धरणा मध्ये सध्या ९०.४६ टीएमसी पाणीसाठा आहे. त्यामुळे धरणातून आज सकाळी ११ वाजता ४९ हजार ३०० क्युसेक पाणी सोडण्यात येणार आहे. सध्या सकाळी ९ वाजता धरणाची पाणी पातळी २१५२ फूट ०इंच झाली असून धरणामध्ये ९०.४६ टी एम सी पाणीसाठा ...