Koyna Dam कोयना प्रकल्पातून होणाऱ्या विजनिर्मितीबरोबरच आता आशिया खंडातील सर्वात मोठे 'पॉवर स्टेशन' म्हणून पाटणच्या पवनचक्की प्रकल्पाकडे पाहिले जाते. शेतकऱ्यांना चांगला मोबदला आणि अनेकांना नोकऱ्या देण्याचे कामही या परिसराने केले आहे. ...
जिल्ह्यातील प्रमुख सहा पाणी प्रकल्प अजूनही काठापर्यंत भरले असून, १४१ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे; पण सध्या रब्बी हंगामासाठी पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे. ...
कोयना पाणलोट क्षेत्रातही हजेरी लावत आहे. त्यामुळे धरणात पाण्याची आवक वाढल्याने साठा १०५ टीएमसीवर पोहोचला. परिणामी, शुक्रवारी पहाटेच धरणाचे सहा दरवाजे एक फुटाने उचलून विसर्ग सुरू करण्यात आला. ...