सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचे प्रमाण कमी-जास्त होत असून, कोयना धरणात १०२.६५ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरणातून सुमारे ५७ हजार क्युसेक विसर्ग सुरू झाला आहे. धरणाचे दरवाजे साडेसहा फुटांपर्यंत वर उचलण्यात आले आहेत. ...
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरू असला तरी जोर कमी झाला असून, कोयना धरण परिसरात सोमवारी सकाळपर्यंत ४० मिलीमीटर पाऊस झाला होता. तर धरणात १०१.२५ टीएमसी पाणीसाठा झाला होता. ...
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढत असून, कोयना धरण परिसरात गुरुवारी सकाळपर्यंत १०९ मिलीमीटर पाऊस झाला तर धरणात १०२ टीएमसी पाणीसाठा झाला होता. धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी दुपारी बाराच्या सुमारास धरणाचे दरवाजे चार फुटांपर्यंत ...
कोयना आणि टाटा जलविद्युत प्रकल्पाद्वारे पूर्ववाहिन्या नद्यांचे पश्चिमेकडे पळविण्यात आलेले ११६ टीएमसी पाणी परत पूर्व वाहिनी करता येईल का, याचा अभ्यास करण्यासाठी राज्य शासनाने एक समिती स्थापन केली आहे, त्यानिमित्ताने...! ...
सागर गुजर ।सातारा : कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यात अनेक वर्षांपासून सिंचनाची कामे सुरू आहेत. प्रस्तावित कामांतून केवळ ४५ टक्के क्षेत्र ओलिताखाली येऊ शकते. उर्वरित ५५ टक्के क्षेत्रात सिंचनाची व्यवस्था करायची झाल्यास कोयनेच ...