कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढल्यामुळे कृष्णा नदीतून अलमट्टी Almatti Dam Water Level धरणात ७२ हजार २८६ क्युसेकने पाणी जमा होत आहे. ...
जिल्ह्याच्या पश्चिम भागात दोन दिवस पावसाने दमदार हजेरी लावली असली तरी सोमवारपासून उघडझाप सुरू आहे. त्यामुळे मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे फक्त ८ तर नवजा २२ आणि महाबळेश्वरला १७ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली. ...