Koyna Dam सिंचनाच्या आणि पिण्याच्या पाणी योजनाही अवलंबून आहेत. त्यामुळे दरवर्षी कोयना धरण भरते की नाही याकडे साताऱ्यासह सांगली आणि सोलापूर जिल्ह्याचेही लक्ष असते. ...
सातारा जिल्ह्यात पश्चिम भागात तुरळक प्रमाणात पाऊस पडत असून २४ तासांत कोयना आणि महाबळेश्वरला प्रत्येकी ४ तर नवजा येथे ६ मिलीमीटरची नोंद झाली. यामुळे पाण्याची आवक कमी झाल्याने कोयना धरणाचे दरवाजे पूर्णत: बंद करून विसर्ग थांबविण्यात आला आहे. ...
यंदा १७ मेपासून पावसाला सुरुवात झाली. सातत्याने पाऊस पडत राहिला; पण अजून गेल्या वर्षाच्या तुलनेत पावसाने यंदा सरासरी ओलांडलेली नाही. यामुळे धरणेही फुल्ल झालेली नाहीत. ...
२०१९ पासून सातत्याने विक्रमी पावसाची नोंद करणाऱ्या या गावाने यावर्षीही आपला दबदबा कायम ठेवला आहे. १ जून ते १ सप्टेंबर या कालावधीत पाथरपुंजमध्ये तब्बल ६८१३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. ...