यंदा १७ मेपासून पावसाला सुरुवात झाली. सातत्याने पाऊस पडत राहिला; पण अजून गेल्या वर्षाच्या तुलनेत पावसाने यंदा सरासरी ओलांडलेली नाही. यामुळे धरणेही फुल्ल झालेली नाहीत. ...
२०१९ पासून सातत्याने विक्रमी पावसाची नोंद करणाऱ्या या गावाने यावर्षीही आपला दबदबा कायम ठेवला आहे. १ जून ते १ सप्टेंबर या कालावधीत पाथरपुंजमध्ये तब्बल ६८१३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. ...
कोयना धरणाचे दरवाजे तीन फुटांपर्यंत उघडले असून, २७ हजार ३०० क्युसेकने विसर्ग सुरू आहे. कृष्णा नदीची पाणीपातळी काही प्रमाणात वाढणार असून, नदीकाठीच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. ...