lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोथरूड

कोथरूड

Kothrud, Latest Marathi News

NDA Chowk: गाेंधळाचा महामार्ग! रस्ते आठ, जायचं कसं? एनडीए चौक परिसरातील चित्र - Marathi News | Crazy highway Eight roads, how to go? Picture from NDA Chowk area chandani chowk | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गाेंधळाचा महामार्ग! रस्ते आठ, जायचं कसं? एनडीए चौक परिसरातील चित्र

लाेकमत’ने या मार्गाचा प्रवास करून प्रवाशांना येणाऱ्या अडचणींचा आढावा घेतला असता, दिशादर्शक फलक दर्शनी भागात आणि माेठे नसल्याने हा महामार्ग प्रवाशांना गाेंधळात टाकणारा ठरत असल्याचे दिसून आले.... ...

Pune Metro: एसएनडीटी मेट्रो स्टेशनपासून बस बे सुरू; PMPML च्या बसेस थांबण्यास सुरूवात - Marathi News | Pune Metro Bus bay starting from SNDT Metro station; PMPML buses start stopping | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एसएनडीटी मेट्रो स्टेशनपासून बस बे सुरू; PMPML च्या बसेस थांबण्यास सुरूवात

या ठिकाणाहून शुक्रवारी दुपारपासून पीएमपीएमएलच्या कर्वे रस्ता व पौड रस्त्यामार्गे जाणाऱ्या पीएमपीएमएलच्या सर्व बसेस थांबण्यास सुरूवात झाली आहे... ...

Video: राष्ट्रीय पक्षी मोरांचे घर "वेताळ टेकडीला वाचवूया", मेधा कुलकर्णींच्या घराजवळच मोर अन् लांडोर - Marathi News | Home of National Bird Peacocks Lets Save Vetal Hill Peacock and Landor near Medha Kulkarni's House | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: राष्ट्रीय पक्षी मोरांचे घर "वेताळ टेकडीला वाचवूया", मेधा कुलकर्णींच्या घराजवळच मोर अन् लांडोर

आता पुण्याची सहनशक्ती संपली आहे. आता किती सहन करायचे आमच्या पुण्याने आणि पुणेकरांनी ?’ ...

भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू केदार जाधवचे वडील बेपत्ता; पोलिसांकडे हरवल्याची तक्रार दाखल - Marathi News | Indian cricketer Kedar Jadhav's father missing Filed a missing complaint with the police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू केदार जाधवचे वडील बेपत्ता; पोलिसांकडे हरवल्याची तक्रार दाखल

पुण्यातील कोथरूड भागातून आज सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास पासून ते बेपत्ता झाले ...

Pune | पुणे शहरातील 'या' भागातील पाणीपुरवठा बुधवारी बंद - Marathi News | Water supply in deccan and kothrud area of Pune city stopped on Wednesday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune | पुणे शहरातील 'या' भागातील पाणीपुरवठा बुधवारी बंद

ही माहिती पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे... ...

कुटुंबाने एकुलता एक मुलगा गमावला; वीस वर्षीय युवकाचा विजेचा धक्का बसून मृत्यू - Marathi News | The family lost an only son Twenty year old youth dies of electric shock | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुटुंबाने एकुलता एक मुलगा गमावला; वीस वर्षीय युवकाचा विजेचा धक्का बसून मृत्यू

युवक दोन महिन्यांपूर्वी टेम्पो चालक म्हणून कामाला लागला होता ...

पुण्यात हायप्रोफाइल सेक्स रॅकेट चालवणाऱ्या कल्याणी देशपांडेला ७ वर्षे सक्तमजुरी - Marathi News | Kalyani Deshpande who runs a high-profile sex racket, gets 7 years of hard labour | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात हायप्रोफाइल सेक्स रॅकेट चालवणाऱ्या कल्याणी देशपांडेला ७ वर्षे सक्तमजुरी

दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त १ वर्षे कारावास भोगावा लागणार... ...

"घरी सोडण्याच्या बहाण्याने तरुणीला आलिशान कारमध्ये बसवले अन्..." कोथरूडमधील लज्जास्पद घटना - Marathi News | On the pretext of leaving home, the girl was put in a luxury car and A shameful incident in Kothrud | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"घरी सोडण्याच्या बहाण्याने तरुणीला आलिशान कारमध्ये बसवले अन्..." कोथरूडमधील लज्जास्पद घटना

पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटकही केली ...