लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोथरूड

कोथरूड

Kothrud, Latest Marathi News

वनाज परिवार सोसायटीच्या मीटर रूमला भीषण आग; सर्व मीटर जळून खाक, चौघींची बाल्कनीतून उडी - Marathi News | Massive fire breaks out in meter room of Vanaj Parivar Society; All meters burnt down, senior citizen, 2 children injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वनाज परिवार सोसायटीच्या मीटर रूमला भीषण आग; सर्व मीटर जळून खाक, चौघींची बाल्कनीतून उडी

सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसून दोन चिमुकल्या तसेच एक ज्येष्ठ नागरिक यांना काही प्रमाणात दुखापत झाली आहे ...

गॅलरीच्या ग्रिलवर चढून पेंटींगचे काम; तोल जाऊन पडून कामगाराचा मृत्यू, ठेकेदाराचा हलगर्जीपणा समोर - Marathi News | Painting work done by climbing on the grill of a gallery; Worker dies after losing balance, contractor's negligence exposed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गॅलरीच्या ग्रिलवर चढून पेंटींगचे काम; तोल जाऊन पडून कामगाराचा मृत्यू, ठेकेदाराचा हलगर्जीपणा समोर

कामाच्या ठिकाणी कामगारांच्या सुरक्षेची कोणतीही साधने न पुरवता हलगर्जीपणा केल्याचे निदर्शनास आल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला ...

शरद मोहोळ खून प्रकरणाचा बदला घेण्याचा कट उधळला; ओंकार मोरेला पुणे गुन्हे शाखेची अटक - Marathi News | Plot to take revenge for Sharad Mohol murder case foiled Omkar More arrested by Pune Crime Branch | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद मोहोळ खून प्रकरणाचा बदला घेण्याचा कट उधळला; ओंकार मोरेला पुणे गुन्हे शाखेची अटक

शरद मोहोळच्या हत्येचा बदला घेण्याचा कट आरोपींनी रचला होता, त्यापैकी दोघांना अटक करण्यात आली होती, आज तिसऱ्याला अटक करण्यात आली ...

कोथरूड मतदारसंघावरच पथविभागाची मर्जी; शहरातील इतर रस्त्यांचं काय? - Marathi News | The Road Department's preference is only for Kothrud constituency what about other roads in the city? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोथरूड मतदारसंघावरच पथविभागाची मर्जी; शहरातील इतर रस्त्यांचं काय?

शहरात सर्वत्र मिसिंग लिंकमुळे रस्ते रखडलेले असताना पथ विभागाकडून केवळ कोथरूड मतदारसंघातील रस्ते व मिसिंग लिंक पूर्ण करण्याकडेच लक्ष दिले जात आहे ...

यशवंत बँकेचा १५० कोटी पेक्षा अधिक रुपयांचा तत्कालीन चेअरमनकडून घोटाळा - मेधा कुलकर्णी - Marathi News | Scam of more than Rs 150 crore by the then chairman of Yashwant Bank Medha Kulkarni | Latest pune News at Lokmat.com

पुणे :यशवंत बँकेचा १५० कोटी पेक्षा अधिक रुपयांचा तत्कालीन चेअरमनकडून घोटाळा - मेधा कुलकर्णी

अनेक लोकांच्या नावावर बोगस कर्जे काढली असून, कर्जाचे पैसे बोगस कंपन्यांमध्ये वळवून सर्व आर्थिक व्यवहारांमध्ये स्वतःचा व कुटुंबाचा फायदा केल्याचा आरोप कुलकर्णी यांनी केला आहे ...

गजा मारणेला 'मटण बिर्याणी खाऊ घालणाऱ्या 'राइट हँड' ला ३ दिवसांची पोलीस कोठडी - Marathi News | Right hand who fed mutton biryani to Gajanan Marane gets 3 day police custody | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गजा मारणेला 'मटण बिर्याणी खाऊ घालणाऱ्या 'राइट हँड' ला ३ दिवसांची पोलीस कोठडी

गुंड गजा मारणे याने ढाब्यावर मटण पार्टी केल्याच्या धक्कादायक घटनेची गंभीर दखल घेऊन पोलीस आयुक्तांनी ४ पोलिसांना निलंबित केले आहे ...

'कंपनीच्या मशिनरी स्वस्त भावात विकत देतो', पुण्यातील उद्योगपतीचा बिहारच्या पाटण्यात खून - Marathi News | 'He sells the company's machinery at a cheap price', Pune industrialist murdered in Patna, Bihar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'कंपनीच्या मशिनरी स्वस्त भावात विकत देतो', पुण्यातील उद्योगपतीचा बिहारच्या पाटण्यात खून

कंपनीच्या कामासाठी मेल करत पाटण्यात बोलावून घेत कोथरूडच्या उद्योगपतीची हत्या करण्यात आली आहे ...

पुण्यात तरुणीचे बळजबरीने धर्मांतरण करण्याचा प्रयत्न; लव - जिहाद की वेगळंच काही? सत्य आलं समोर... - Marathi News | Attempt to forcibly convert a young woman in Pune Love Jihad or something else? The truth has come to light... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात तरुणीचे बळजबरीने धर्मांतरण करण्याचा प्रयत्न; लव - जिहाद की वेगळंच काही? सत्य आलं समोर...

भाजप कार्यकर्त्यांनी सलून चालकाला आणि त्याच्या साथीदाराला मारहाण केली, तर दुसरीकडे पोलिसांनी हे आरोप फेटाळून लावले ...