चहा प्रमाणेच पुणेकर हे पानाचे ही माेठे शाैकिन अाहेत. पुणेकरांच्या अावडीमुळे शहरात अनेक ठिकाणी फक्त पानांची असलेली दुकाने पाहायला मिळतात. अश्याच पुणेकरांमध्ये फेमस असलेल्या सात पान शाॅपला तुम्ही एकदा भेट द्यायला हवी. ...
पुण्यात सध्यातरी नाईट कल्चर नसलं तरी मध्यरात्री फिरायला, किंवा कामानिमित्त बाहेर पडणाऱ्यांची संख्या अधिक अाहे. पहाटे नाष्टा मिळत असल्याने अश्यांची चांगली साेय झाली अाहे. पहाटे नाष्टा करण्यासाठी बाहेर पडण्याचे कल्चर पुण्यात हळूहळू अाता रुजतय. ...
वैयक्तिक प्रवास खर्च, वकिलाची फी, संस्थेच्या आवारातील झाडे तोडून लाकडांची विक्री करुन तब्बल १३ लाख ७७ हजार ४५८ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी गृहसंस्थेचे अध्यक्ष, सचिव आणि खजिनदारांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. ...
कोथरूड येथील एकलव्य शिक्षण संस्थेच्या तंत्रनिकेतनच्या कामकाजात विविध प्रकारच्या त्रुटी असल्याचे चौकशीमध्ये आढळून आले आहे. त्यानुसार पुणे विभागीय तंत्रशिक्षण कार्यालयाने तंत्रशिक्षण संचालकांना याबाबचा अहवाल पाठविला आहे. ...
नसरापूर ते चांदणी चौक हा रस्ता मृत्यूचा सापळा झाला आहे. त्यावरची वाहतूक सुरक्षीतव सुरळीत व्हावी यासाठी शिवसेनेच्या वतीने येत्या आठ दिवसात आंदोलन करण्यात येणार आहे. ...
कोथरूड येथील बाळासाहेब ठाकरे कलामंदिर आणि येरवड्यातील अण्णा भाऊ साठे नाट्यगृह या दोन वास्तूंच्या रूपाने पुण्याचा सांस्कृतिक वारसा अधिक समृद्ध होणार आहे. ...