पुण्यातील कोथरुड येथील करिष्मा सोसायटीच्या निवासी सदनिकांच्या आकारावर आकारल्या जात असलेल्या बेकायदा देखभाल शुल्क आकारणीस (मेंन्टेनन्स चार्ज) बंदी घालण्यात आली आहे. ...
शिवसेनेबरोबर आमची युती झाली आहेच, ते लोकसभेच्या निवडणुकीत चांगले काम करत आहेत, विधानसभेला पक्ष घेईल तो निर्णय आम्ही मान्य करू असे भारतीय जनता पार्टीच्या कोथरूड विधानसभेच्या आमदार मेधा कुलकर्णी यांनी निर्धारपुर्वक सांगितले. ...
सर्वत्र शिवजयंती उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात येत आहे. मात्र, कोथरुडमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याला कुठलीही सजावट केली गेलेली नाही. ...
बालभारती पासून पाैड राेड पर्यंत जाणाऱ्या टेकडीच्या बाजूच्या रस्त्याचे भविष्य अंधांतरी असल्याचे चित्र अाहे. या रस्त्यामुळे काेथरुडवासीयांचा बराचसा वेळ अाणि अंतर वाचणार असले तरी सध्याचे या ठिकाणचे चित्र पाहता हा रस्ता लवकरात लवकर हाेणे अवघड अाहे. ...