लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोथरूड

कोथरूड

Kothrud, Latest Marathi News

ऐन शिवजयंतीच्या दिवशी कोथरुडमधील महाराजांचा पुतळा विना सजावट; काँग्रेस व राष्ट्रवादी आक्रमक - Marathi News | statue of shivaji maharaj in kothrud without any decoration ; Congress and NCP invaders | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऐन शिवजयंतीच्या दिवशी कोथरुडमधील महाराजांचा पुतळा विना सजावट; काँग्रेस व राष्ट्रवादी आक्रमक

सर्वत्र शिवजयंती उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात येत आहे. मात्र, कोथरुडमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याला कुठलीही सजावट केली गेलेली नाही. ...

महिलेच्या विनयभंग प्रकरणी एकाला अटक  - Marathi News | One arrested in molestation case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिलेच्या विनयभंग प्रकरणी एकाला अटक 

बाणेर येथून कोथरुडला महिलेला मोटारीतून सोडविण्यासाठी जात असताना मोटारचालकाने महिलेचा विनयभंग केला. ...

जाssदू... पुण्यात एकाला दिसला एलियन, पोलिसांची उडाली तारांबळ - Marathi News | pune man sees alien object outside his home writes to pmo for probe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जाssदू... पुण्यात एकाला दिसला एलियन, पोलिसांची उडाली तारांबळ

पुण्यातील एका व्यक्ती एलियन दिसल्याचा दावा करत आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ...

बालभारती ते पाैडराेडची वाट बिकटच - Marathi News | its harder to build balbharti to paud road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बालभारती ते पाैडराेडची वाट बिकटच

बालभारती पासून पाैड राेड पर्यंत जाणाऱ्या टेकडीच्या बाजूच्या रस्त्याचे भविष्य अंधांतरी असल्याचे चित्र अाहे. या रस्त्यामुळे काेथरुडवासीयांचा बराचसा वेळ अाणि अंतर वाचणार असले तरी सध्याचे या ठिकाणचे चित्र पाहता हा रस्ता लवकरात लवकर हाेणे अवघड अाहे. ...

चांदणी चौक येथील उड्डाणपूल काम सुरु होणार  - Marathi News | The flyover work of Chandni Chowk will start | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चांदणी चौक येथील उड्डाणपूल काम सुरु होणार 

चांदणी चौक येथील उड्डाणपुलाचे रखडलेले भूसंपादन आता ९० टक्के पूर्ण झाले आहे. ...

ब्राह्मणांनी यापूर्वीही देशाचं नेतृत्व केलंय, पुढेही करतील; भाजपा आमदार मेधा कुलकर्णींचा 'बारामतीकरां'ना टोला - Marathi News | Brahmins will lead the country before and after: controversial statement of MLA Medha Kulkarni | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ब्राह्मणांनी यापूर्वीही देशाचं नेतृत्व केलंय, पुढेही करतील; भाजपा आमदार मेधा कुलकर्णींचा 'बारामतीकरां'ना टोला

यापूर्वीही देशाचे नेतृत्व ब्राह्मण समाजाने केले आहे आणि यापुढेही करेल असे विधान कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मेधा कुलकर्णी यांनी केल्यानं उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. ...

शालेय विद्यार्थिंनींना अश्लिल व्हिडिओ दाखविणाऱ्या शिपायाला अटक - Marathi News | police arrested a school peon who showing blue film to school girl students | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शालेय विद्यार्थिंनींना अश्लिल व्हिडिओ दाखविणाऱ्या शिपायाला अटक

कोथरुडमधील एका इंग्लिश मीडियम स्कुलमधील तीन विद्यार्थिंनींना अश्लिल व्हिडिओ दाखविणाऱ्या शिपायाला कोथरुड पोलिसांनी अटक केली आहे़. ...

कोथरुड कचरा डेपोला तीन दिवसांपासून आग - Marathi News | fire in Kothrud garbage depot at before three days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोथरुड कचरा डेपोला तीन दिवसांपासून आग

गेल्या तीन दिवसांपासून कोथरूड परिसरातील कचरा डेपोतील आग धुमसत आहे. ...